(Advance mpsc)
Q 222) पुढील घटना क्रमाने लावा !
ग्लुकोज विघटन, क्रेब्स सायकल, ETC अभिक्रिया
Q 222) पुढील घटना क्रमाने लावा !
ग्लुकोज विघटन, क्रेब्स सायकल, ETC अभिक्रिया
Anonymous Quiz
43%
1) ग्लुकोज विघटन, क्रेब्स सायकल, ETC अभिक्रिया
26%
2) क्रेब्स सायकल, ग्लुकोज विघटन, ETC अभिक्रिया
22%
3) ETC अभिक्रिया, ग्लुकोज विघटन, क्रेब्स सायकल
9%
4) ETC अभिक्रिया, क्रेब्स सायकल, ग्लुकोज विघटन
Advance Science™
(Advance mpsc)
#virus
Q 210) सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे, तर मग आता सांगा की सर्वप्रथम विषाणू (कोरोना नव्हे) हा कोठे आढळला ?
#virus
Q 210) सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे, तर मग आता सांगा की सर्वप्रथम विषाणू (कोरोना नव्हे) हा कोठे आढळला ?
Q 210) Corrections 👇
◾️ विषाणूंच्या अस्तित्वाचा शोध 1892 मध्ये लागला , 1935 ला नाही
◾️ विषाणूचा शोध रशियन शास्त्रज्ञ ईवँनोवस्की यांनी 1892 साली लावला, हा विषाणू त्यांनी तंबाखू च्या झाडावर सापडवला
◾️ विषाणूंच्या अस्तित्वाचा शोध 1892 मध्ये लागला , 1935 ला नाही
◾️ विषाणूचा शोध रशियन शास्त्रज्ञ ईवँनोवस्की यांनी 1892 साली लावला, हा विषाणू त्यांनी तंबाखू च्या झाडावर सापडवला
शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे 👉
कोरोना विषाणू हा आपल्या शरीरातील RNA वापरत असल्यामुळे त्यावर उपचार करणे कठीण जात आहे
कोरोना विषाणू हा आपल्या शरीरातील RNA वापरत असल्यामुळे त्यावर उपचार करणे कठीण जात आहे
Advance Science™
(Advance mpsc)
Q 196) कोरोना विषाणूमध्ये ........ आढळते.
Q 196) कोरोना विषाणूमध्ये ........ आढळते.
Q 196) Corrections 👇
विषाणूमध्ये DNA किंवा RNA आढळत नाही
अचूक उत्तर 4 ✔️✔️
विषाणूमध्ये DNA किंवा RNA आढळत नाही
अचूक उत्तर 4 ✔️✔️
Q 223) चुकीचे विधान कोणते नाही ते ओळखा
Anonymous Quiz
12%
1) ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोज चे पूर्ण ऑक्सिडीकरन होते.
11%
2) विनॉक्सिश्वसनामध्ये ग्लुकोज चे अपूर्ण ऑक्सिडीकरन होते.
55%
3) 1 व 2 दोन्ही
22%
4) 1 व 2 दोन्ही नाही
(Advance mpsc)
Q 224) ............. ला ऊर्जेचे चलन असे म्हटले जाते.
Q 224) ............. ला ऊर्जेचे चलन असे म्हटले जाते.
Anonymous Quiz
80%
1) ATP
10%
2) ADP
9%
3) NADH2
2%
4) FADH2
(Advance mpsc)
Q 225) फर्स्ट क्लास प्रथिने ( First Class Protein ) म्हणजे अशी प्रथिने की जी ............
Q 225) फर्स्ट क्लास प्रथिने ( First Class Protein ) म्हणजे अशी प्रथिने की जी ............
Anonymous Quiz
34%
1) वनस्पती पदार्थांपासून मिळतात
23%
2) प्राणिज पदार्थांपासून मिळतात
4%
3) कृत्रिमरित्या बनवली जातात
38%
4) 1 व 2
(Advance mpsc)
Q 226) चुकीचे विधान ओळखा.
Q 226) चुकीचे विधान ओळखा.
Anonymous Quiz
12%
1) कार्बोदकांपासून आपल्याला 4 Kcal/gm एवढी ऊर्जा मिळते.
15%
2) प्रथिनांपासून आपल्याला 4 Kcal/gm एवढी ऊर्जा मिळते.
8%
3) स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला 9 Kcal/gm एवढी ऊर्जा मिळते.
65%
4) वरीलपैकी एकही नाही
👍1
Advance Mpsc
Q227] Which of the following are the most favourable conditions for liquefying a gas?
Q227] Which of the following are the most favourable conditions for liquefying a gas?
Anonymous Quiz
17%
a) Low pressure and high temperature
19%
b) Low pressure and low temperature
22%
c) High pressure and high temperature
42%
d) High pressure and low temperature
(Advance mpsc)
Q 228) उपासमार, उपोषण यांसारख्या परिस्थितीमध्ये शरीरात जर कार्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील .......... चा वापर केला जातो.
Q 228) उपासमार, उपोषण यांसारख्या परिस्थितीमध्ये शरीरात जर कार्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील .......... चा वापर केला जातो.
Anonymous Quiz
7%
1) कर्बोदके
26%
2) स्निग्ध पदार्थ
10%
3) प्रथिने
39%
4) 2 व 3
19%
5) 1, 2 व 3
(Advance mpsc)
Q 229) वनस्पतीपेशींच्या हरितलवकामध्ये असलेले ............ नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय.
Q 229) वनस्पतीपेशींच्या हरितलवकामध्ये असलेले ............ नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय.
Anonymous Quiz
30%
1) रुबिस्को (RUBISCO)
48%
2) सेल्युलोज (CELLULOSE)
11%
3) सेल्युलीन (CELLULINE)
8%
4) लायपेज (LYPASE)
3%
5) अमायलेज (AMYLASE)
ADVANCE MPSC
Q 230) प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या ........... % पाणी असते.
Q 230) प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या ........... % पाणी असते.
Anonymous Quiz
44%
1) 90 %
39%
2) 70 %
16%
3) 80 %
1%
4) 100 %
Q 232) पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
9%
1) फक्त 3, 4 व 5
27%
2) फक्त 3 व 4
17%
3) फक्त 6
10%
4) वरील सर्व
37%
5) वरीलपैकी एकही नाही
5_6183956559173779675.pdf
1.5 MB
◾️ संयुक्त गट ब पूर्ण परीक्षा विश्लेषण 2017 ते 2019
By अमोल सर
By अमोल सर
(Advance mpsc)
Q 233) चुकीचे विधान निवडा !
Q 233) चुकीचे विधान निवडा !
Anonymous Quiz
17%
1) गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले कर्बोदके पदार्थ शरीरात साठवले जातात.
24%
2) गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जातात
18%
3) गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात साठवून ठेवले जातात.
41%
4) यापैकी नाही