Advance Science
5.59K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰

मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून दररोज प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे.

ज्या Members चा 3-4 marks ने निकाल जातो त्यांचा अभ्यास कमी नसतो तर प्रश्न सोडवण्याचा सराव कमी पडलेला असतो. हा अनुभव माझ्या एकट्याच नाही तर झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे.

म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव व्हावा, व्यर्थ जाणारा वेळ एका चांगल्या कामासाठी लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षांपासून चालवत आहे आणि तुमच्या सहकार्याने यापुढेही चालूच राहणार आहे.

तुम्ही jokes, Video, Whats app Status खूप शेअर करता आणि यासारख्या शुल्लक गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ घालवता. त्यापेक्षा दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या,
"Knowledge increases by sharing but not by saving".

Advance Mpsc ची संपूर्ण Team तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून Quality प्रश्न तयार करतात व दररोज POST करतात.

हा उपक्रम पूर्णतः MPSC मधील अनुभवी विद्यार्थ्यांकडून चालविला जातो. आम्ही आमचा अमूल्य वेळ जर या कामासाठी देत आहोत परंतू या उपक्रमाला तुमच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता आहे. तेव्हाच हा उपक्रम खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे चालू शकतो.

थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.

📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.

📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)

📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."
(ADvance mpsc)
Q 205) वटवाघूळ हा कोणत्या प्राणीवर्गात येतो ?
Anonymous Quiz
16%
1) पक्षीवर्ग
79%
2) सस्तन
2%
3) मत्स्य
3%
4) सरीसृप
(ADvance MPsc)
Q 206) पाण्यात राहणारा पेंग्विन हा कोणत्या प्राणीवर्गात येतो ?
Anonymous Quiz
6%
1) मत्स्य
42%
2) उभयचर
20%
3) पक्षीवर्ग
31%
4) सस्तन
(Advance mpsc)
Q 207) ............... हे भविष्यातील इंधन मानले जाते.
Anonymous Quiz
47%
1) हायड्रोजन वायू
8%
2) ऑक्सिजन वायू
32%
3) मिथेन वायू
14%
4) LPG वायू
👍1
(advance mpsc)
Q 208) काही जिवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते, जन्माने भारतीय असलेले परंतु अमेरिकन नागरिक असलेले वैज्ञानिक ............ यांनी अशा जिवाणूंचा उपयोग पहिल्यांदा सुचवला.
Anonymous Quiz
31%
1) आनंद मोहन बोस
54%
2) आनंद मोहन चक्रवर्ती
7%
3) विश्वनाथ आनंद
7%
4) आनंद शर्मा
👏1
(Advance mpsc)
Q 209) मर्यादित पुनर्जननाचा प्रकार कोणत्या प्राण्यात आढळून येतो ?
Anonymous Quiz
45%
1) प्लानेरिया
34%
2) पाल
15%
3) गांडूळ
7%
4) साप
👍1🥰1
(Advance mpsc)
#virus
Q 210) सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे, तर मग आता सांगा की सर्वप्रथम विषाणू (कोरोना नव्हे) हा कोठे आढळला ?
Anonymous Quiz
47%
1) 1935 साली माकड या प्राण्यात
10%
2) 1935 साली माणसांत
39%
3) 1935 साली तंबाखूच्या झाडात
5%
4) 1935 साली सांडपाण्यात
Q. 211]
Advance Science
Q. 211]
Options
Anonymous Poll
17%
1
23%
2
28%
3
47%
4
Q. 212]
Advance Science
Q. 212]
Options
Anonymous Quiz
21%
A
18%
B
50%
C
11%
D
Q. 213]
Advance Science
Q. 213]
Options
Anonymous Poll
12%
1
48%
2
29%
3
18%
4
💥सूचना💥


👆सर्वांना विनंती कि सर्वांनी वरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा विज्ञानामध्ये हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि हो ज्यांनी ते प्रश्न चुकले किंवा ज्यांचे ज्यांचे अंदाजे बरोबर आलेत त्यांनी या टॉपिक वरील प्रश्न भविष्यात चुकू नये यासाठी उद्या सहानंतर ॲडव्हान्स एमपीएससीच्या यूट्यूब चैनल वर या टॉपिक संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो तुम्ही आवर्जून पहावा त्यामध्ये तुम्हाला मिळेल METALLOID ची CONCEP |EXAMPLE | TRICK| QUESTIONS उद्या संध्याकाळी सहानंतर नक्की हा व्हिडिओ बघा....

धन्यवाद...!
(Advance mpsc)
Q 214) रेशीम किड्याच्या जीवनचक्राचा योग्य क्रम ओळखा !
Anonymous Quiz
39%
1) अंडी , अळी, कोश, पतंग
26%
2) अळी, अंडी, कोश, पतंग
28%
3) अंडी, अळी, पतंग, कोश
7%
4) अळी, अंडी, पतंग, कोश
((advance mpsc))
Q 215) 1944 साली तीन शास्त्रज्ञांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले , त्यात कोणत्या शास्त्रज्ञाचा समावेश होणार नाही ?
Anonymous Quiz
24%
1) ह्युगो द र्ह्वीस
25%
2) ओस्वाल्ड एवरी
31%
3) मँकलीन मँककार्थी
20%
4) कॉलीन मँकलॉइड
From Poonam Chavan
#Biology

Q. 216 ]
👍1
Q. 216 ] पर्यायी उत्तरे
Anonymous Quiz
15%
1)
44%
2)
20%
3)
21%
4)
From Poonam Chavan
#Biology

Q. 217 ]
Q. 217 ] पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
15%
1)
67%
2)
11%
3)
8%
4)
Forwarded from Deleted Account
New Doc 2020-05-09 10.23.20 - Page 1