Advance Science™
Q 198) find correct statement !!
Q 198) Both Are Correct ✔️✔️
🚫सर्वांनी Telegram app update करून घ्यावे. त्यामुळे तुम्हाला प्रश्र्नांसोबतच स्पष्टिकरण सुद्धा मिळेल👍👍🙏🙏
Q.204) Which of the following statements is true for acids ?
#science_basics_NCERT
#science_basics_NCERT
Anonymous Quiz
17%
Bitter & change red litmus to blue
22%
Sour & change red litmus to blue
33%
Bitter & change blue litmus to red
28%
Sour & change blue litmus to red
🚫🚫आपण जे प्रश्न सध्या Post करत आहोत याचा तुम्हाला काही फायदा होत आहे का?? किंवा
🚫येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त वाटतात का ??
🚫आपल्या प्रश्र्नोत्तरांच्या पद्धतीमध्ये काही बदल करायचा का ??
याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला @Advmpsc / @Advancempsc1 वर नक्की कळवा👍👍🙏

🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰
✍ मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून दररोज प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे.
✍ ज्या Members चा 3-4 marks ने निकाल जातो त्यांचा अभ्यास कमी नसतो तर प्रश्न सोडवण्याचा सराव कमी पडलेला असतो. हा अनुभव माझ्या एकट्याच नाही तर झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे.
✍ म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव व्हावा, व्यर्थ जाणारा वेळ एका चांगल्या कामासाठी लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
✍ हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षांपासून चालवत आहे आणि तुमच्या सहकार्याने यापुढेही चालूच राहणार आहे.
✍ तुम्ही jokes, Video, Whats app Status खूप शेअर करता आणि यासारख्या शुल्लक गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ घालवता. त्यापेक्षा दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या,
"Knowledge increases by sharing but not by saving".
✍ Advance Mpsc ची संपूर्ण Team तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून Quality प्रश्न तयार करतात व दररोज POST करतात.
✍ हा उपक्रम पूर्णतः MPSC मधील अनुभवी विद्यार्थ्यांकडून चालविला जातो. आम्ही आमचा अमूल्य वेळ जर या कामासाठी देत आहोत परंतू या उपक्रमाला तुमच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता आहे. तेव्हाच हा उपक्रम खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे चालू शकतो.
✍ थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.
📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.
📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.
📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)
📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.
"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."

(ADvance mpsc)
Q 205) वटवाघूळ हा कोणत्या प्राणीवर्गात येतो ?
Q 205) वटवाघूळ हा कोणत्या प्राणीवर्गात येतो ?
Anonymous Quiz
16%
1) पक्षीवर्ग
79%
2) सस्तन
2%
3) मत्स्य
3%
4) सरीसृप
(ADvance MPsc)
Q 206) पाण्यात राहणारा पेंग्विन हा कोणत्या प्राणीवर्गात येतो ?
Q 206) पाण्यात राहणारा पेंग्विन हा कोणत्या प्राणीवर्गात येतो ?
Anonymous Quiz
6%
1) मत्स्य
42%
2) उभयचर
20%
3) पक्षीवर्ग
31%
4) सस्तन
(Advance mpsc)
Q 207) ............... हे भविष्यातील इंधन मानले जाते.
Q 207) ............... हे भविष्यातील इंधन मानले जाते.
Anonymous Quiz
47%
1) हायड्रोजन वायू
8%
2) ऑक्सिजन वायू
32%
3) मिथेन वायू
14%
4) LPG वायू
👍1