Forwarded from Dnyaneshwar kale
mpsc_pre_economics_syllabus_micro.pdf
2.6 MB
mpsc pre economics syllabus micro analysis written by D. S. kale
Forwarded from Dnyaneshwar kale
mpsc_pre_geography_syllabus_micro.pdf
1.1 MB
mpsc pre geography syllabus micro anylisis written by D S kale
Forwarded from Advance Economics™ (D S)
📌महत्वाच्या नोट्स 👆👆👆
📌नोट्स by -- ज्ञानेश्वर काळे
📌नोट्स by -- ज्ञानेश्वर काळे
#Biology
Q.182] खाली दिलेल्या पर्यायांपैकी वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया कोणकोणत्या अवयवांमध्ये घडते ?【ADAVANCE MPSC】 अ) फक्त पाने ब) हिरवी खोडे क) फुले

Anonymous Poll
14%
1) फक्त अ
26%
2) फक्त अ आणि ब
5%
3) फक्त अ आणि क
55%
4) वरीलपैकी सर्व
Forwarded from Advance Current™ (Dnyaneshvar Patil)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Advance Science™
#Biology
Q.182] खाली दिलेल्या पर्यायांपैकी वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया कोणकोणत्या अवयवांमध्ये घडते ?【ADAVANCE MPSC】 अ) फक्त पाने ब) हिरवी खोडे क) फुले
Q.182] खाली दिलेल्या पर्यायांपैकी वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया कोणकोणत्या अवयवांमध्ये घडते ?【ADAVANCE MPSC】 अ) फक्त पाने ब) हिरवी खोडे क) फुले
#Biology
Q. 182 ] 4) वरीलपैकी सर्व ✅✅✅अचूक उत्तर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
[Source: 10वी विज्ञान जुनी आवृत्ती]
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]

#Chemistry
Q.183] कोळसा तयार होतानाची पहिली पायरी ते शेवटची पायरी असे रूपांतरण होताना रूपांतरांचा योग्य क्रम ओळखा ? 【ADVANCE MPSC】
Q.183] कोळसा तयार होतानाची पहिली पायरी ते शेवटची पायरी असे रूपांतरण होताना रूपांतरांचा योग्य क्रम ओळखा ? 【ADVANCE MPSC】
Anonymous Poll
39%
1) Anthrasite-Bituminus-Lignite-Pit
11%
2) Anthrasite-Lignite-Bituminus-Pit
45%
3) Pit-Lignite-Bituminus-Anthrasite
5%
4) Pit-Lignite-Anthrasite-Bituminus
#Chemistry
Q.184] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा :
1)अभ्रकाप्रमाणेच (Mica) हिरासुद्धा विजेचा दुर्वाहक आणि उष्णतेचा सुवाहक असतो.
2) शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही.
Q.184] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा :
1)अभ्रकाप्रमाणेच (Mica) हिरासुद्धा विजेचा दुर्वाहक आणि उष्णतेचा सुवाहक असतो.
2) शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही.
Advance Science™
#Chemistry
Q.183] कोळसा तयार होतानाची पहिली पायरी ते शेवटची पायरी असे रूपांतरण होताना रूपांतरांचा योग्य क्रम ओळखा ? 【ADVANCE MPSC】
Q.183] कोळसा तयार होतानाची पहिली पायरी ते शेवटची पायरी असे रूपांतरण होताना रूपांतरांचा योग्य क्रम ओळखा ? 【ADVANCE MPSC】
#Chemistry
Q. 183 ] 3) Pit-Lignite-Bituminus-Anthrasite ✅✅✅अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Q. 183 ] 3) Pit-Lignite-Bituminus-Anthrasite ✅✅✅अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#Biology
Q. 185 ] राजू त्याच्या काही मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. आता त्याच्या शरीरातील कर्बोदकांचा साठा कमी झाला आहे. अशावेळी ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील _______ चा वापर केला जाईल. [ADVANCE MPSC]

33%
1 ) स्निग्ध पदार्थ
19%
2 )️ प्रथिनांचा
46%
3 ) स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा
3%
4 ) यापैकी नाही
🎲 Quiz 'Science Test'
Total question - 10 Total marks - 10
10 questions · ⏱ 10 sec
Total question - 10 Total marks - 10
10 questions · ⏱ 10 sec
Advance Science™
#Biology
Q. 185 ] राजू त्याच्या काही मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. आता त्याच्या शरीरातील कर्बोदकांचा साठा कमी झाला आहे. अशावेळी ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील _______ चा वापर केला जाईल. [ADVANCE MPSC]
Q. 185 ] राजू त्याच्या काही मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. आता त्याच्या शरीरातील कर्बोदकांचा साठा कमी झाला आहे. अशावेळी ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील _______ चा वापर केला जाईल. [ADVANCE MPSC]
#Biology
Q. 185 ] 3 ) स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा✅✅✅अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[संदर्भ :10 वी विज्ञान भाग-2 नवीन आवृत्ती]
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Q. 185 ] 3 ) स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा✅✅✅अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[संदर्भ :10 वी विज्ञान भाग-2 नवीन आवृत्ती]
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
(Advance mpsc)
Q 186) सजीवांमध्ये श्वसन हे किती स्तरावर होते ?

Anonymous Quiz
29%
1) तीन
12%
2) एक
16%
3) चार
42%
4) दोन
Advance Science™
(Advance mpsc)
Q 186) सजीवांमध्ये श्वसन हे किती स्तरावर होते ?
Q 186) सजीवांमध्ये श्वसन हे किती स्तरावर होते ?
Q 186) दोन ✔️✔️ अचूक उत्तर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📌 श्वसनाचे स्तर 👉
1) शरीरस्तर
2) पेशीस्तर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📌 श्वसनाचे स्तर 👉
1) शरीरस्तर
2) पेशीस्तर