Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#State_Board

Q. 171 ]
Q. 171 ] पर्यायी उत्तरे :
Anonymous Poll
43%
1)
42%
2)
10%
3)
5%
4)
#State_Board

Q. 172 ]
Q. 172 ] पर्यायी उत्तरे :
Anonymous Poll
8%
1)
14%
2)
62%
3)
16%
4)
Advance Science
#State_Board Q. 171 ]
#State_Board

Q. 171 ] 2) विधान अ आणि ब दोन्ही चुक आहेत अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[संदर्भ : राज्यसेवा_पूर्व_2018]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#Explanation

🔰बरोबर केलेली विधाने :~

विधान अ : विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता (Absolute Humidity) असे म्हणतात.

विधान ब : हवेची निरपेक्ष आर्द्रता (Absolute Humidity)आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्पधारण शक्ती यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता (Relative Humidity) असे म्हणतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥Note :~

Unit of Absolute Humidity is Kg/m3

Relative Humidity is unitless quality
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
👍1
Advance Science
#State_Board Q. 172 ]
#State_Board

Q. 172 ] 4) वरील सर्व चूक आहेतअचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰Note :~ वरील सर्व विधाने निरपेक्ष आर्द्रतेशी संबंधित नसून सापेक्ष आर्द्रतेशी (Relative Humidity) संबंधित आहेत.

🔰बरोबर केलेली विधाने :~

अ. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता (Relative humidity) 100% असते.

ब. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते.

क. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[संदर्भ : 10 वी विज्ञान नवीन अभ्यासक्रम]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥Points to be Noted :~

🔰दवबिंदू तापमान(Dew Point Temperature) :~

एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त (unsaturated) हवा घेतली व तिचे तापमान कमी करत गेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा संपृक्त (Saturated) होते त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
👍2
#Physics

Q. 173 ] When a CD (compact disc used in audio and video system) is seen in sunlight Rainbow like colours are seen. this can be explained on the basis of the phenomenon of: [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
22%
1) Reflection and diffraction
14%
2) reflection and transmission
11%
3) diffraction and transmission
52%
4) refraction, diffraction and transmission
#Physics

Q. 174 ]
Q. 174 ] पर्यायी उत्तरे :
Anonymous Poll
14%
1)
36%
2)
39%
3)
12%
4)
Advance Science
#Physics

Q. 173 ] When a CD (compact disc used in audio and video system) is seen in sunlight Rainbow like colours are seen. this can be explained on the basis of the phenomenon of: [ADVANCE MPSC]
#Physics

Q. 173 ] 4) refraction, diffraction and transmission अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
[Source : UPSC_2000]
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Science
#Physics Q. 174 ]
#Physics

Q. 174 ] 2)फक्त बअचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥बरोबर केलेले विधान :~

अ. दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर त्यांमधील गुरूत्वीय बल सुद्धा दुप्पट होईल.

GMm
F = -------------


▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
👍1
#Biology

Q. 176 ] ________ हे 'बुद्धीमान मानव' या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
56%
1) होमो सॅपियन
31%
2) निअॅडरथल मानव
9%
3) रामापिथिकस मानव
3%
4) कुशल मानव
#Botany
Q. 177 ] वनस्पतीच्या बी पेरल्यानंतरची होणारी वाढ या संबंधीत योग्य विधान ओळखा :
विधान A : जमिनीच्या अंतर्गत वाढणारे मूळ म्हणजेच plumule होय. विधान B : जमिनीच्या (वर) बाह्य दिशेने वाढणारा भाग म्हणजेच Radical होय. पर्यायी उत्तरे :-
Anonymous Poll
4%
1) विधान A बरोबर
7%
2) विधान B बरोबर
59%
3) दोन्ही बरोबर
29%
4) दोन्ही चूक
Advance Science
Q. 174 ] खालील विधाने विचारात घ्या व योग्य निष्कर्ष काढा.

अ. बर्फ वितळणे ब. पाण्यापासून बर्फ तयार होणे. [ADVANCE MPSC]
#Chemistry

Q. 175 ] 3) फक्त अ विधान उष्माग्राही प्रक्रिया (Endothermic process) चे उदाहरण आहे.अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ संदर्भ : 10वी विज्ञान भाग-1 नवीन आवृत्ती]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#Explanation

🔰Note :~

🔥अ. बर्फ वितळणे👉 उष्णता शोषली जाते👉Endothermic Reaction आहे.

🔥ब. पाण्यापासून बर्फ तयार होणे.👉 उष्णता बाहेर टाकली जाते👉Exothermic Reaction आहे.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
🎯 प्रश्न कसा पाठवावा याबद्दल बऱ्याच Members च्या मनात शंका आहे तर त्याबद्दल खालील गोष्टी लक्षात घ्या.

🎯 तुम्ही प्रश्न, उत्तर(eg. Ans 1 is correct) व प्रश्नाचा Source (eg. State Board, NCERT, Exam Name, Book Name.. etc) पाठवला तरी चालेल.

🎯 Explanation साठी Advance Mpsc ची Team कार्यरत आहे आणि गरज पडल्यास संबंधित प्रश्न पाठवणाऱ्यांची व आपल्या सर्व Members ची मदत घेतली जाईल म्हणून Explanation पाठवलं नाही तरी चालेल.

🎯दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा.

🎯 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

🎯 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (लिहून,Photo काढून, Screenshot,type करून)

🎯कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

🎯 तुम्ही जर या उपक्रमामध्ये अजूनपर्यंत सहभागी झाले नसाल तर नक्की सहभागी व्हा.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCE_SCIENCE ]
From Pravin Bhomkar
#Physics

Q. 178 ]
Q. 178 ] Options :
Anonymous Poll
11%
a )
19%
b )
37%
c )
33%
d )