Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Science
#general_science

Q 9) ............... हे सहजीवी पोषणाचे (symbiotic nutrition) सर्वोत्तम उदाहरण आहे.
Q 9) अचूक उत्तर दगडफुल ✔️

📝 दगडफुलला dual plant असेही म्हणतात

Source - स्टेट बोर्ड
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_CAT
Join @Advance_HRD
Join @Advance_Geography
Advance Science
#General_science

Q 10) खालीलपैकी कोणता वर्गीकरणाचा पदानुक्रम योग्य आहे.
Q 10 ) अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1

Source - स्टेट बोर्ड
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_History
Join @Advance_Polity
Join @Advance_Economics
Advance Science
#Biology

Q 11) .............. जीवाणूंचा वापर करुन समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते
Q 11) अचूक उत्तर Alcanyvorax ✔️

Source - स्टेट बोर्ड 9 वी
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_Polity
Join @Advance_HRD
Join @Adv_English
👍1
#Biology
#Disease
Q. 13 ] खाली काही रोग आणि त्यांचे वाहक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा :
Anonymous Poll
2%
1) प्लेग - उंदीर
1%
2) रेबीज - कुत्रा
8%
3) कॉलरा - मानव
13%
3) टेपवेर्म - डुक्कर
29%
4) Polio - माकड
3%
5) इबोला - चिम्पांझी/गोरिला
44%
6) वरीलपैकी एकही नाही
Advance Science
#physics
Q. 6)Which of the following force is Conservative?
Q 6) Gravitational Correct Answer
______________________
Source :- Forest Main 2018
▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_History
Join @Advance_Polity
Join @Advance_Economics
Advance Science
#Biology #Disease

Q 12) पुढीलपैकी कोणते रोग हे विषाणूजन्य नाहीत
Q 12 ) अचूक उत्तर वरीलपैकी एकही नाही ✔️

📚 वरील सर्वच रोग विषाणू मुळे होतात


🎯Note

📚न्यूमोनिया = जिवाणू
📚 कृष्ठरोग = जिवाणू
📚 कॉलरा = जिवाणू
📚 हिवताप = आदीजीव (imp)
📚 केसातील कोंडा , नायटा, गजकर्ण, त्वचेवरील चट्टे = कवक

Source - स्टेट बोर्ड

Join @Advance_Polity
Join @Advance_HRD
Join @Adv_English
Advance Science
#Biology
#Disease
Q. 13 ] खाली काही रोग आणि त्यांचे वाहक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा :
#Biology
#Disease

Q. 13] 4 ) पोलिओ अचूक उत्तर
_____________________________

📌 Note : पोलिओचे विषाणू फक्त माणसातच आढळतात.

📌 इबोला ---चिम्पांझी/गोरिला/fruit bat/ forest antilope/percupines या प्राण्यांमुळे पसरतो
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Join @Advance_History
Join @Advance_Polity
Join @Advance_Economics
👍2
Advance Science
#Biology #Plant #Root_pressure

Q 14) वनस्पती मुळाचा बाहेरून आत असा योग्य क्रम ओळखा
Q 14) अचूक उत्तर 1

📚 मूलकेश, वलकूट, जलवाहिनी

Source - 9th State Board
Advance Science
#Biology #Micro_organisms

Q 15) पुढील सुक्ष्मजीवांचा त्यांच्या आकारानुसार चढता क्रम लावा
Q 15) अचूक उत्तर ✔️✔️ विषाणू, जिवाणू, कवक, शैवाल

Source - 9th state board
#Biology #chromosome_number

Q 16) पुढील सजीवांचा त्यांच्या गुणसूत्राच्या संख्येनुसार योग्य असा उतरता क्रम ओळखा.
Anonymous Poll
21%
1) खेकडा, बेडूक, गोलकृमी, मानव
42%
2) खेकडा, मानव, बेडूक, गोलकृमी
25%
3) खेकडा, गोलकृमी, बेडूक, मानव
12%
4) खेकडा, मानव, गोलकृमी, बेडूक
#BIOLOGY

Q 17) मध्यवर्ती चेतासंस्था ही मानवी शरीराच्या ............. भागात वसलेली असते.
Anonymous Poll
40%
वरच्या
43%
मध्य
9%
खालच्या
7%
अशी चेतासंस्था नसते
#Biology
[ ADVANCE MPSC]
Q 18) C.O.L.S ( कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट ) ही संज्ञा कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?
Anonymous Poll
16%
कर्करोग
13%
मधुमेह
68%
हृदयविकार
3%
रेबीज
1
#zology
Q 20) Male and female flowers of ___ are borne on different sporophylls of the same plant?
Anonymous Poll
19%
1) angiosperms
57%
2) Gymnosperms
14%
3) spore
11%
4) bryophyta
👏1
#biology
Q 21) Fungi are plants that lack?
Advance Mpsc
Anonymous Poll
9%
1) oxygen
15%
2) carbon dioxide
69%
3) chlorophyll
7%
4) none of the above
Advance Science
#Biology #chromosome_number

Q 16) पुढील सजीवांचा त्यांच्या गुणसूत्राच्या संख्येनुसार योग्य असा उतरता क्रम ओळखा.
Q 16 ) अचूक उत्तर 2 ✔️✔️

📚 खेकडा = 200
📚 मानव = 46
📚 बेडूक = 26
📚 गोलकृमी = 04
👍1
Advance Science
#BIOLOGY

Q 17) मध्यवर्ती चेतासंस्था ही मानवी शरीराच्या ............. भागात वसलेली असते.
Q 17) अचूक उत्तर ✔️✔️ वरच्या भागात
Advance Science
#Biology
[ ADVANCE MPSC]
Q 18) C.O.L.S ( कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट ) ही संज्ञा कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?
Q 18) अचुक उत्तर ✔️✔️ हृदयविकार