Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#pre

Q. 161】The net benefit of ATP from the complete oxidation of glucose via aerobic respiration is ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
12%
34
26%
36
57%
38
18%
40
10%
60
🥰1
🎲 Quiz 'Science Test'
Total question - 10 Total marks - 10
10 questions · 10 sec
Advance Science via @QuizBot
🎲 Quiz 'Science Test' Total question - 10 Total marks - 10 10 questions · 10 sec
उद्या ठीक 9 वाजता ह्या टेस्ट चे पहिले 5 topper ची नावे घोषित केले जातील 🙏🙏🙏🙏🙏
Forwarded from Advance Science (Dnyaneshvar Patil)
science.pdf
17.3 MB
#Notes

🐛🐝🦕BIOLOGY NOTES🕷🦖🦐

इयत्ता 5 वी ते 9 वी[State Board]

💥 नवीन अभ्यासक्रमावर आधारित💥

होणाऱ्या सर्व पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

🔥Notes by Dinesh Shinde sir
[Co Admin of Advance Mpsc]🔥
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCE_SCIENCE]
Advance Science
#pre

Q.150 】एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब________ होतो. [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 150】कमी अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 151】पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते, तेव्हा ते ______ पावते व त्याच्या आकारमानात ______ होते. [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 151】प्रसरण, वाढ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 152】पाण्याचे बर्फ होताना म्हणजेच त्याचे स्थायुत अवस्थांतर होताना त्याचे आकारमान _______व घनता _______ . [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 152】वाढते, घटते अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 153】वनस्पतींमध्ये प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याकरता सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 153】 फॉस्फरस अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍1
Advance Science
#pre

Q. 154】जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 154】16 ऑक्टोबर अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍1
Advance Science
#pre

Q. 155】"Myology" या अभ्यासशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 155】स्नायू अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 156】LPG मध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्यूटेन या दोन घटकांचे प्रमाण ________असते. [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 156】30 : 70 अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Q.162) योग्य विधाने ओळखा.

1} AB रक्त गटाचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. 2} O रक्त गटाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.
Anonymous Poll
50%
Both correct
10%
only 1 correct
12%
only 2 correct
28%
none
Q.163) Given : f (नाभिय अतंर) = 0.5m

Find Power of Convex lens ?
Anonymous Quiz
62%
2 D
15%
4 D
18%
5 D
5%
10 D
Advance Science
#pre

Q. 157】 कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर करतात ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 157】मॅग्नेशिअम अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍1
Advance Science
#pre

Q. 158】भारतात सागरतळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी खणल्या गेलेल्या पहिल्या खनिज तेल विहिरीचे नाव काय ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 158】 सगरसम्राट अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 159】ध्वनीची पातळी ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या _______________________असते. [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 159】वर्गाच्या समनुपाती अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 161】The net benefit of ATP from the complete oxidation of glucose via aerobic respiration is ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 161】38 अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#pre

Q. 164】मूलद्रव्यांसाठी सर्वप्रथम चिन्हांचा वापर कोणी केला ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
13%
डेमोक्रिटस
50%
जॉन डाल्टन
31%
बर्झेलियस
6%
जेम्स ड्युआर
#pre

Q. 165】मूलद्रव्यांसाठी सर्वप्रथम संज्ञेचा वापर कोणी केला ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
15%
डेमोक्रिटस
46%
बर्झेलियस
35%
जॉन डाल्टन
3%
जेम्स ड्यूआर
Science Test Result 👆👆
अभिनंदन 💐💐💐💐💐
52 स्पर्धकांपैकी पहिल्या 5 स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐