Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Science
#Biology

Q. 145 ] खालीलपैकी कोणती 'संप्रेरके' पिटूटरी ग्रंथिची आहेत ? अ. TSH ब. STH क. HCG ड. ADH पर्यायी उत्तरे : [ADVANCE MPSC]
#Biology

Q. 145 ] 3) अ ब आणि डअचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[संदर्भ : राज्यसेवा_पूर्व_2018]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥पिटूटरी ग्रंथिची संप्रेरके (Hormones) :~

अ) TSH (Thyroid Simulating Hormone)

ब) STH [Growth hormone, also known as somatotropin(STH)]

ड) ADH (Antediuretic Hormone or Vasopresin)
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Science
#Biology

Q. 146 ] योग्य विधान ओळखा : अ. एफेंड्रा या वनस्पतीला टेरीडोफायटा व आवृत्तबीजी मधील दुवा मानले जाते. ब. एफेंड्रा हा अनावृत्तबीजी असून यामध्ये एकेरी फलन घडते. [ADVANCE MPSC]
#Biology

Q. 146 ] 4) दोन्ही नाहीतअचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#Explanation

बरोबर केलेली विधाने:~

अ) एफेंड्रा या वनस्पतीला अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी मधील दुवा मानले जाते.

ब) एफेंड्रा हा अनावृत्तबीजी असून यामध्ये दुहेरी फलन घडते.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
👍1
#pre

Q. 147】कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानांमध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरण्यात येतो ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
60%
हेलियम
20%
आरगॉन
14%
क्रिप्टॉन
7%
झेनोन
#pre

Q. 148】फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
14%
हेलियम
25%
आरगॉन
24%
क्रिप्टॉन
37%
झेनोन
#pre

Q. 149】खालीलपैकी ______या राजवायूचे हवेत सर्वाधिक प्रमाण आढळते. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
34%
नायट्रोजन
6%
ऑक्सिजन
41%
आरगॉन
15%
हेलियम
5%
निऑन
Advance Science
#pre

Q. 147】कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानांमध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरण्यात येतो ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 147】हेलिअम अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 148】फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो ? [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 148】झेनोन अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Science
#pre

Q. 149】खालीलपैकी ______या राजवायूचे हवेत सर्वाधिक प्रमाण आढळते. [ ADVANCE MPSC ]
#pre

Q. 149】आरगॉन अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#pre

Q.150 】एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब________ होतो. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
43%
कमी
44%
जास्त
10%
कमी किंवा जास्त
3%
यापैकी नाही
#pre

Q. 151】पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते, तेव्हा ते ______ पावते व त्याच्या आकारमानात ______ होते. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
31%
आकुंचन, घट
36%
प्रसरण, वाढ
30%
आकुंचन, वाढ
3%
प्रसरण, घट
#pre

Q. 152】पाण्याचे बर्फ होताना म्हणजेच त्याचे स्थायुत अवस्थांतर होताना त्याचे आकारमान _______व घनता _______ . [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
49%
वाढते, घटते
13%
घटते, घटते
17%
वाढते, वाढते
22%
घटते, वाढते
👍1
#pre

Q. 153】वनस्पतींमध्ये प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याकरता सर्वात महत्त्वाचा घटक कोणता ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
29%
नायट्रोजन
24%
ऑक्सिजन
30%
फॉस्फरस
17%
मॅग्नेशियम
#pre

Q. 154】जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
22%
16 सप्टेंबर
61%
16 ऑक्टोंबर
10%
16 नोव्हेंबर
7%
16 डिसेंबर
#pre

Q. 155】"Myology" या अभ्यासशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
21%
पेशी
35%
ऊती
42%
स्नायू
3%
हाडे
#pre

Q. 156】LPG मध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्यूटेन या दोन घटकांचे प्रमाण ________असते. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
21%
20 : 80
48%
30 : 70
27%
40 : 60
4%
50 :50
#pre

Q. 157】 कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर करतात ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
30%
थोरियम
21%
पोटॅशियम
33%
मॅग्नेशियम
16%
सोडियम
#pre

Q. 158】भारतात सागरतळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी खणल्या गेलेल्या पहिल्या खनिज तेल विहिरीचे नाव काय ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
20%
समुद्रमंथन
13%
सागरविजय
63%
सागरसम्राट
4%
सागरविक्रम
#pre

Q. 159】ध्वनीची पातळी ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या _______________________असते. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
24%
समानुपाती
46%
वर्गाच्या समानुपाती
10%
घनाच्या समानुपाती
13%
वर्गाच्या व्यस्तानुपाती
6%
व्यस्तानुपाती
#pre

Q. 160】The maximum yield of ATP from the complete oxidation of glucose via aerobic respiration is ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Quiz
8%
34
25%
36
52%
38
8%
40
7%
60
#pre

Q. 161】The net benefit of ATP from the complete oxidation of glucose via aerobic respiration is ? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
12%
34
26%
36
57%
38
18%
40
10%
60
🥰1
🎲 Quiz 'Science Test'
Total question - 10 Total marks - 10
10 questions · 10 sec