Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖भारताचे 'सुदर्शन चक्र' होणार ढाल अन् तलवारही

➡️भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल : सीडीएस जनरल अनिल चौहान

📌भारताची प्रस्तावित हवाई संरक्षण प्रणाली 'सुदर्शन चक्र' ही अत्यंत व्यापक स्वरूपाची असून त्यात सेन्सर्स, क्षेपणास्त्रे, देखरेख प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या साधनांचा मोठ्या प्रमाणात एकत्रित वापर अपेक्षित आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी सांगितले.
📌हा प्रणाली प्रकल्प २०३५ पर्यंत पूर्णत्वास नेण्याची योजना आहे.

🔖सुदर्शन चक्रची वैशिष्ट्ये...

📌सुदर्शन चक्र हे भारताच्या हवाई सुरक्षिततेचे भविष्य घडविणारा बहुआयामी प्रकल्प आहे.

📌केंद्रीय पद्धतीने माहिती संकलन आणि विस्तृत तंत्रज्ञानाचा वापर हे या योजनेचे बलस्थान आहे.

📌ऑपरेशन सिंदूरसारख्या यशस्वी मोहिमांमधून मिळालेल्या अनुभवांवर आधारित लष्करी सुधारणा आणि त्यांचा वापर यामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली.

📌या प्रणालीद्वारे भारत स्वदेशी, तंत्रज्ञानदृष्ट्या बलाढ्य प्रणाली विकसित करणार आहे. ऊर्जा-आधारित शस्त्रसामग्रीचा वापर केला जाईल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप 'विक्रम' पंतप्रधान मोदींना भेट

➡️१.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक; भारत 'डिजिटल हिऱ्या'ची शक्ती बनेल : मोदी

📌भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. देशात तयार झालेली पहिली सेमीकंडक्टर ३२-बिट चिप 'विक्रम' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली.

🔖सेमीकंडक्टर आहे तरी काय?

🔴सेमीकंडक्टर म्हणजे अर्थवाहक. या छोट्या सिलिकॉन चिप्सचा उपयोग स्मार्टफोन, संगणक, गाड्या, स्मार्ट टी.व्ही., डिजिटल कॅमेरे, एटीएम कार्डस् आणि मिसाईल्सपर्यंत सर्वत्र होतो.
🔴सिलिकॉन किंवा जर्मेनियमपासून बनलेली एक छोटी चिप म्हणजेच सेमीकंडक्टर.
🔴ही चिप विद्युत प्रवाह नियंत्रित करते.
🔴नखाएवढ्या चिपवर अब्जावधी सूक्ष्म स्विचेस असतात. ही चिप डेटा प्रक्रिया, माहिती साठवण, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नियंत्रण करते.
🔴स्मार्टफोनपासून वाहनांपर्यंत सर्व आधुनिक उपकरणांमध्येही असते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖स्वदेशी सेमीकंडक्टरचे पहिले पाऊल

➡️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (२ सप्टेंबर) 'विक्रम ३२०१' या पहिल्या स्वदेशी सेमीकंडक्टरचे लोकार्पण करण्यात आले. 'सेमीकॉन २०२५' परिषदेत झालेले हे लोकार्पण म्हणजे भारतीय सेमीकंडक्टर उद्योगाचे पहिले पाऊल मानले जात आहे. कसा आहे हा विक्रम सेमीकंडक्टर ?

🔖'इस्रो'कडून विकसित :-

🔴विक्रम हा ३२ बिटचा प्रोसेसर आहे.
🔴भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सेमीकंडक्टर लॅबोरेटरीने तो विकसित केला आहे.
🔴हा पहिला पूर्ण स्वदेशी बनावटीचा सेमीकंडक्टर आहे.
🔴त्याचा मुख्य उद्देश अवकाश प्रक्षेपक यानांसाठी उपयुक्तता असा आहे.
🔴'विक्रम'च्या उत्पादनाची पहिली तुकडी 'पीएसएलव्ही-सी ६०' या मोहिमेदरम्यान वापरली गेली. त्यातून या सेमीकंडक्टरची कार्यक्षमता आणि उपयुक्तता सिद्ध झाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖युरोपचे सहाव्या पिढीचे एआय, ड्रोनने सुसज्ज लढाऊ जेट

➡️युरोपमधील तीन देश (फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन) एकत्र येऊन FCAS (Future Combat Air System) नावाचे एक अत्याधुनिक लढाऊ जेट तयार करत आहेत.

➡️२०४० पर्यंत हे जेट तयार होईल, असा अंदाज आहे

➡️'एफसीएएस' हे फक्त एक लढाऊ जेट नसून, एक संपूर्ण प्रगत युद्ध प्रणाली (advanced combat system) आहे.

➡️या प्रकल्पाचा एकूण खर्च १०.३ लाख कोटी रुपये (१०० अब्ज युरोपेक्षा जास्त) असण्याची शक्यता आहे.

➡️ हा युरोपचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी संरक्षण प्रकल्प मानला जातो.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖रशियाने तयार केली कर्करोगावरील लस
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
➡️अग्नी क्षेपणास्त्रावर बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारले आहेत... त्यामुळे महत्वाचे आहे..

🔖अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖'हंता व्हायरस' म्हणजे नेमके काय आहे ?

➡️उंदीर आणि घुशींपासून पसरतोय जीवघेणा संसर्ग

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖कोळशापासून गॅसनिर्मिती

➡️जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

📌सन २०३०पर्यंत १०० दशलक्ष टन कोळशापासून गॅस उत्पादनाचे लक्ष्य
📌प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ३७,५०० कोटींच्या योजनेस मंजुरी
📌पुढील चार-पाच वर्षांत भारत गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा विश्वास

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖हवेतील प्रदूषणाला आता 'शेवाळ' गिळणार!

➡️भोपाळमध्ये देशातील पहिले 'अल्गी ट्री'; एका यंत्रात २५ झाडांचे सामर्थ्य

➡️नैसर्गिक झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करते 'अल्गी ट्री'

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖नवयुगाचा तंत्रविकास मंत्र

➡️तंत्रज्ञान हे आजच्या युगात उपयोजनाचे साधन नव्हे, तर जगण्याचा मार्ग झाला आहे.
- गॉडफ्रे रेजिओ (अमेरिकी दिग्दर्शक)

📌भारतात दर वर्षी ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचे वैशिष्ट्य हे, की गेल्या वर्षभरात आपण खास भारतीय गरजांसाठीच्या तंत्रज्ञान विकासावर भर देऊन त्यात यशही मिळवले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (काँगो) आणि युगांडा या आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूचा (विशेषतः 'बुंदिबुग्यो' स्ट्रेन) उद्रेक झाल्यामुळे 'जागतिक आरोग्य संघटने'ने (WHO) आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Do_You_Know

🔖देवीच्या साथीच्या निर्मूलनाची घोषणा

➡️जागतिक आरोग्य संघटनेने 8 मे १९८० रोजी 'स्मॉल पॉक्स' म्हणजेच देवी या साथरोगाचे जगातून पूर्णपणे उच्चाटन झाल्याची घोषणा केली होती.

➡️ही घोषणा ३३व्या जागतिक आरोग्य सभेत करण्यात आली.

➡️देवीची शेवटची नैसर्गिक केस १९७७मध्ये सोमालियामध्ये आढळली होती.

➡️मानवी इतिहासातील हा पहिला संक्रमक आजार असून, जो पूर्णपणे नष्ट करण्यात आला.

➡️भारताला सन १९७७मध्येच देवीमुक्त घोषित करण्यात आले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔻घुमुन फिरून याच information वर कित्येक प्रश्न विचारलेले आहेत... हे व्यवस्थित समजून घ्या.... हातचे marks आहेत..

✔️ Isotopes | Isobars  | Isotones

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌या महिती वर तर वारंवार प्रश्न येवून गेलेले आहेत.... एवढी महिती पाठ करून टाका...100% Marks देणारा Topic आहे...

➡️ सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत आणि शास्त्रज्ञ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
➡️कालच्या Exam मध्ये यावर प्रश्न विचारला आहे.... हातचे Marks आहेत... वारंवार यावर प्रश्न Repeat होत आहेत... त्यामुळे चांगले करून ठेवा...

🔖वनस्पती संप्रेरक & कार्य

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2