Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP

📍यावर 100🛍 प्रश्न असणार.... त्यामुळे लक्षात असू द्या...👆👆

🔴चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे RLV-LEX-02 लँडिंग प्रयोगादरम्यान , भारताचे पहिले पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन (RLV) पुष्पकचे यशस्वी लँडिंग करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

⭐️ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे
⭐️दिनांक : 22 मार्च 2024
⭐️प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )
⭐️नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)
⭐️लांबी : 6.5 मीटरच
⭐️वजन : 1.75 टन
⭐️गुंतवणूक : ₹ 100 कोटी

🔖RLV चे हे तिसरे प्रक्षेपण आहे

🔴23 मे 2016 पहिली चाचणी :  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले.
🔴2 एप्रिल 2023 दुसरी चाचणी :  यशस्वी चाचणी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे घेण्यात आली.
🔴22 मार्च 2024 तिसरी चाचणी : यशस्वी झाली

🚀  चाचणी कशी झाली 🚁

⭐️पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.
⭐️ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले
⭐️पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे

📌 लक्षात ठेवा ....

➡️RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत
➡️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली

🚀 ISRO :-

◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

ChaluGhadamodi2023 ©
#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍101
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌चंद्राच्या 'शिवशक्ती'वर उमटली जागतिक मोहोर चंद्रयान-३ लँडिंग साइटला 'आयएयू'ची मान्यता

➡️भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लैंडिग झाले, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.

➡️त्यास खगोलशास्त्रीय आंतरराष्ट्रीय संघाने (आयएयू) मंजुरी दिल्याने 'शिवशक्ती'वर जागतिक मोहोर उमटली आहे.

🔴चंद्रयान -२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्यास 'तिरंगा' असे नाव देण्यात आले.

🔴'शिवा'मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे, तर 'शक्ती' ही संकल्पपूर्तीचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे मोदी यांनी म्हटले होते.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🫧Vitamins & names🫧


🎊Retinol : Vitamin A
🎊Thiamine : Vitamin B1
🎊Riboflavine : Vitamin B2

🏵Pantothenic Acid : Vitamin B5
🏵Pyridoxine : Vitamin B6
🏵Niacin or Nicotinic Acid : Vitamin B3
🏵Biotin : Vitamin B7

🍃Folic Acid : Vitamin B9
🍃Cobalamin : Vitamin B12
🍃Ascorbic Acid : Vitamin C
🍃Calciferol : Vitamin D

Tocopherol : Vitamin E
Phytomenadione : Vitamin K

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍143
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔴दक्षिण कोरियाने बनवला 'कुत्रिम सूर्य'!

➡️ भविष्यातील औद्योगिक ऊर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल.

➡️अलीकडेच चीनने असा 'कृत्रिम सूर्य' बनवला होता.

➡️आता दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी 10 कोटी अंश सेल्सिअस तापमान निर्माण करून नवा विक्रम केला आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
♨️औष्णिक विद्युत केंद्र :-

♨️ प. महाराष्ट्र -- एकलहरे (नाशिक)

♨️खानदेश -- फेकरी, भुसावळ (जळगाव)

♨️मराठवाडा -- परळी  (बीड)

♨️विदर्भात :- एकुण 5

♨️पारस (अकोला)
♨️कोराडी, खापरखेडा (नागपूर)
♨️दुर्गापुर, बल्लारपूर (चंद्रपूर)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍115
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📝सध्या Current च्या Angle ने पाहता यावर कोणत्याही Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.... त्यामुळे व्यवस्थित करा...

🌖चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश

⭐️खालील Short Notes पण चांगल्या करुन ठेवा... प्रश्न 100% असेल...👇

📍चंद्रयान - 3 (Chandrayan - 3)
➡️https://t.me/advancempsc/29968

📍आदित्य एल -1 मोहीम :-
➡️https://t.me/advancempsc/29989

📍इस्रो'च्या अवकाश मोहिमा
➡️https://t.me/advancempsc/29966

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💥 18 व्या शतकात भारतात जंतर मंतर खगोलशास्त्र वेधशाळा कोणी आणि कोठे बांधल्या??🤔🤔

राजस्थान, जयपूरचे सवाई जयसिंग 2 (1724 ) गणिततज्ञ, वास्तूविशारद 

💡एकूण - 5

⭐️ उज्जैन
⭐️ वाराणसी 
⭐️ जयपूर 
⭐️ दिल्ली 
⭐️ मथुरा 

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
👍Essay, Interview साठी ही information आपल्या जवळ असणे आवश्यक आहे....save करून ठेवा..✉️

🔖Chat GPT म्हणजे काय ??

🔖GPT : जनरेटीव्ह प्री-ट्रेंड  ट्रान्सफॉर्मर 

💻 मूळ कंपनी : Open AI ने विकसित केलेले अर्टिफिसिअल इंटेलिजन्ट आहे.

💻Open AI स्थापना :  डिसेंबर 2015 

💻संस्थापक :- सॅम अल्टमेन, ग्रेग ब्रॉकमन, इलोन मस्क, इल्या सुतस्केवार, वोज्शिच झारेम्बा, जॉन शुलमन यांनी केली होती.

💻चॅट GPT सुरु : 30 डिसेंबर 2020
GPT 3.5 चे मॉडेल आहे.

💻सध्या मायक्रोसॉफ्टने ही दीर्घकालीन भागीदारी केली आहे.

🧑🏻‍💻 वैशिष्ट्य : 

🔖चॅट जीपीटी वापरून, ई-मेल लिहिणे,  सिव्हि बनवणे, शेअर मार्केटिंग ज्ञान मिळवणे, कविता गाणी लिहिणे, कोडींग करणे, निबंध लिहिणे अशी हजारो कामे करू शकता.

🔖अनेक भाषेत विनामूल्य तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Current च्या Angle ने तर ही माहिती अती महत्त्वाची आहेच.... पण यातील Examples चे संदर्भ Essay मध्ये वापरले तर effective वाटतील...

📌 Artificial Intelligence (AI)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📊या सर्वांचे प्रजनन बीजाणूंदद्वारे होते. 👆👆

🛡त्यांच्या शरीरातील प्रजननसंस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री (Cryptogams : लपलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती) म्हणतात.

💥 वारंवार प्रश्र्न आलेले आहेत... व्यवस्थित करुन ठेवा..✔️

📌
यांच्या Examples वर जास्त Ques विचारले जातात...Examples आवर्जून लक्षात ठेवा...👆👆

1️⃣थॅलोफायटा (Thallophyata)
2️⃣ब्रायोफायटा (Briyophyata)
3️⃣टेरिडोफायटा (Pteridophyata)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP (#Read_Carefully)

📣श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी :-

🎙मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात.

📊मानवी कान 20 Hz पेक्षा कमी20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही.

🎙20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात.

🎙दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे.

🎙20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.

🎙कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात.

🎙या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही.

🎙पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात.

🎙डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍102
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🎯माहिती असू द्या.... अधून मधुन यावर प्रश्न आलेले आहेत.... आणि मुद्दा सद्या Current मध्ये आहे... एकदा read करून घ्या...

💡अंटार्क्टिकामध्ये भारत अजून एक नवीन संशोधन केंद्र विकसित करणार आहे.

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
आयोगाचा आवडता Topic.... यावर प्रश्न विचारले आहेत...👆

💡अंतस्रावी ग्रंथी आणि संप्रेरक

🔴 हे पण एकदा Read करून घ्या..👇

➡️अंतस्त्रावी ग्रंथी :~ स्थान व काही महत्त्वाची कार्य (Endocrine Glands : Location and Important Functions)
➡️https://t.me/advancempsc/29878?single

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌राज्यसेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती.... पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न असणार आहे.... त्यामुळे आताच चांगले करुन ठेवा...

📌वन्यजीव संवर्धन प्रकल्प

🔴क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक पण बघुन घ्या...👇
➡️https://t.me/advancempsc/29643

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖यावर एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे.... त्यामुळे लक्षात असू द्या..... यावर पुन्हा आला तर चुकायला नको..

📈 Metric System

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌Analysis 2012 पासून प्रत्येक प्रश्नाचं करा...2012 मध्ये विचारलेला प्रश्न 2023 मध्ये पुन्हा विचारला.... हातचे Marks होते.... पण 60-70% लोकांचा प्रश्न चुकलेला आहे... (#Analysis च महत्त्व)

➡️Temperature Conversion Formulas 🤒

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6