Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔴General Science मध्ये सर्वात जास्त प्रश्न Arthopoda वर आलेले आहेत.... बाकीचे 9 संघ लक्षात राहत नसतील तर काही Problem नाही... पण हा पाठच पाहिजे..👆

✔️संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)✔️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

⭐️ या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात.

⭐️पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे.

⭐️म्हणून संधिपाद प्राणीसंघ हा प्राण्यांमधील सर्वांत मोठा आणि जीवन-संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे.

⭐️हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वांत उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात.

⭐️या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममित असून ते खंडीभूतही असते.

⭐️यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल (Exoskeleton) असते.

⭐️ हे प्राणी एकलिंगी असतात.

👍उदाहरणे : खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, इत्यादी.

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP (#Read_Carefully)

📣श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी :-

🎙मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात.

📊मानवी कान 20 Hz पेक्षा कमी20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही.

🎙20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात.

🎙दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे.

🎙20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.

🎙कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात.

🎙या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही.

🎙पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात.

🎙डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📍आधी यावर प्रश्न विचारले होते... पण बऱ्याच दिवसांपासून प्रश्न दिसला नाही... यावर प्रश्न अपेक्षित आहे 👇

🔻Q. Which cell organelle produces the vacuoles in cells ?

[Source : 11th State Board]

🚩Endoplasmic Reticulum
🚩Mitochondria
🚩Golgi apparatus (complex)Correct Ans
🚩Lysosome
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१) Golgi apparatus (complex) :-

📍शोध - कॅमिलीओ गॉल्गी
कार्य :-

⭐️गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे.
⭐️पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने वर्णके इत्यादी पदार्थांमधे बदल घडवून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोवचणे.
⭐️रिक्तिका व स्त्रावी पिटिका(Secretory vesicles) यांची निर्मिती करणे.
⭐️पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल, लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे.
⭐️पेशींचा रासायनिक कारखाना असे वर्णन केले जाते.

२) Lysosome (लयकारिका)

⭐️पेशीत घडणार्‍या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था.
⭐️यामध्ये पाचक विकरे असतात

कार्ये

⭐️रोगप्रतिकारक यंत्रणा - पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते.
⭐️उधवस्त करणारे पथक - जीर्ण व कमजोर पेशीअंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात.
⭐️आत्मघाती पिशव्या - पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशींचे पचन करतात

➡️उपासमारीच्या काळात लायकरिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करतात

३) Mitochondria (तंतूकणिका) :-

⭐️तंतुकनिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्यांनी (शिखांनी) बनलेले असते
⭐️तंतूकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेलीसदृश्य द्रव्यात Ribosomes, phosphate particles, व DNA रेणू असल्याने प्रथिने संश्लेषित करू शकतात.
⭐️तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकाराच्या साह्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATP (Adinosine Tri-Phosphate) च्या स्वरूपात साठवते.
⭐️प्राणीपेशी पेक्षा वनस्पतीपेशीत तंतुकनिकांची संख्या कमी असते.

Note :- RBCs मध्ये तंतुकनिका नसते त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात, तो त्यांच्यासाठी वापरला जात नाही.
अपवाद :- उंट, लामा

4) Endoplasmic Reticulum :-

दोन प्रकार :-
1) खडबडीत आंतर्द्रव्यजालिका :-
➡️पृष्ठभागावर राइबोसोम असतात
➡️ प्रथिनांचे संश्लेषण करतात

2) गुळगुळीत आंतर्द्रव्यजालिका :-

➡️ पृष्ठभागावर राइबोसोम नसतात
➡️मेदांचे संश्लेषण करतात


#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍141
Forwarded from Advance Current (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
​​🎇 राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day] 🎇

🔰- 28 फेब्रुवारी

▪️भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
▪️पहिला विज्ञान दिन:  28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986)
▪️2024 ची थीम:  'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )

💡 रमन इफेक्ट ही अशी घटना आहे जेव्हा प्रकाश पारदर्शक सामग्रीवरून जातो आणि काही प्रकाश तरंगलांबीमध्ये बदलतो. 
-------------------------------------
🔰 सर चंद्रशेखर व्यंकट रमण

▪️भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
▪️जन्म: 7 नोव्हेंबर 1818,
▪️मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
▪️1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
▪️रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
▪️1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.

ChaluGhadamodi2023©
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
ही Notes 11th NCERT मधून तयार केलेली आहे.... यावर एकदा राज्यसेवा पूर्व मध्ये प्रश्न विचारला आहे.. लक्षात असू द्या

🔻पृथ्वीवरील मूलद्रव्य (Elements)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌प्रश्न आलेले आहेत... फक्त एवढे लक्षात ठेवा 👆👆

➡️रोगकारक आणि त्यामुळे होणारे रोग

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
➡️अलिकडेच कोणत्या तरी Exam मध्ये यावर प्रश्न येवून गेला....imp आहे... एकदा नक्की वाचा..Examples आवर्जून लक्षात ठेवा

📌मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📝Classification वर अधून मधून प्रश्न असतातच.... त्यामुळे याला ignore करून चालणार नाही...Examples आवर्जून लक्षात ठेवा..👍👍

💥कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum - Echinodermata)

➡️यापेक्षा Mollusca महत्त्वाचा आहे एकदा Revise करून घ्या...👇
https://t.me/advancempsc/29651

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🛰 पृथ्वीच्या कक्षेबाहेरील 'इस्रो'च्या एकूण 5 मोहीमा झाल्या या सर्वांच्या तारखा लक्षात ठेवा 🚀

‼️ हे लक्षात ठेवा - महत्वाचे ‼️

🚀  चांद्रयान-1 ➡️  22 ऑक्टोबर 2008

🚀 मंगळयान  ➡️ 5 नोव्हेंबर 2013

🚀 चांद्रयान-2 ➡️ 22 जुलै 2019

🚀 चांद्रयान-3 ➡️14 जुलै 2023

🚀आदित्य एल-1 ➡️ 2 सप्टेंबर 2023

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍62
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यावर या वर्षी प्रश्न अपेक्षित आहे....State Board मधील Chart एकदा Read करून घ्या...English आणि मराठी दोन्ही मध्ये दिले आहेत....👆👆

🔴अंतस्त्रावी ग्रंथी :~ स्थान व काही महत्त्वाची कार्य (Endocrine Glands : Location and Important Functions)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍61
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📍हा असा Data आहे.... जो परीक्षेत 90% मुलांचा चुकतो.... हे हातचे marks आहेत...lead घेण्यासाठी महत्त्वाचे....ह्या गोष्टीची वारंवार Revision करा..

👍यावर येणाऱ्या Exam मध्ये नक्कीच प्रश्न असणार..💥💯

💎इस्रो'च्या अवकाश मोहिमा

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📝कधीही कोठेही प्रश्न येवू शकतो.... ही माहिती पाठच करुन टाका....101🛍 यावर येणाऱ्या काळात प्रश्न असेल...

➡️चंद्रयान - 3 (Chandrayan - 3)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍101
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔴यावर प्रश्न अपेक्षित आहे.... किमान एवढी माहिती लक्षात असू द्या..

📍आदित्य एल -1 मोहीम

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍52
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP

📍यावर 100🛍 प्रश्न असणार.... त्यामुळे लक्षात असू द्या...👆👆

🔴चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे RLV-LEX-02 लँडिंग प्रयोगादरम्यान , भारताचे पहिले पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन (RLV) पुष्पकचे यशस्वी लँडिंग करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

⭐️ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे
⭐️दिनांक : 22 मार्च 2024
⭐️प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )
⭐️नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)
⭐️लांबी : 6.5 मीटरच
⭐️वजन : 1.75 टन
⭐️गुंतवणूक : ₹ 100 कोटी

🔖RLV चे हे तिसरे प्रक्षेपण आहे

🔴23 मे 2016 पहिली चाचणी :  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले.
🔴2 एप्रिल 2023 दुसरी चाचणी :  यशस्वी चाचणी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे घेण्यात आली.
🔴22 मार्च 2024 तिसरी चाचणी : यशस्वी झाली

🚀  चाचणी कशी झाली 🚁

⭐️पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.
⭐️ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले
⭐️पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे

📌 लक्षात ठेवा ....

➡️RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत
➡️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली

🚀 ISRO :-

◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई

ChaluGhadamodi2023 ©
#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍101
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌चंद्राच्या 'शिवशक्ती'वर उमटली जागतिक मोहोर चंद्रयान-३ लँडिंग साइटला 'आयएयू'ची मान्यता

➡️भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लैंडिग झाले, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.

➡️त्यास खगोलशास्त्रीय आंतरराष्ट्रीय संघाने (आयएयू) मंजुरी दिल्याने 'शिवशक्ती'वर जागतिक मोहोर उमटली आहे.

🔴चंद्रयान -२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्यास 'तिरंगा' असे नाव देण्यात आले.

🔴'शिवा'मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे, तर 'शक्ती' ही संकल्पपूर्तीचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे मोदी यांनी म्हटले होते.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🫧Vitamins & names🫧


🎊Retinol : Vitamin A
🎊Thiamine : Vitamin B1
🎊Riboflavine : Vitamin B2

🏵Pantothenic Acid : Vitamin B5
🏵Pyridoxine : Vitamin B6
🏵Niacin or Nicotinic Acid : Vitamin B3
🏵Biotin : Vitamin B7

🍃Folic Acid : Vitamin B9
🍃Cobalamin : Vitamin B12
🍃Ascorbic Acid : Vitamin C
🍃Calciferol : Vitamin D

Tocopherol : Vitamin E
Phytomenadione : Vitamin K

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍143
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔴दक्षिण कोरियाने बनवला 'कुत्रिम सूर्य'!

➡️ भविष्यातील औद्योगिक ऊर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल.

➡️अलीकडेच चीनने असा 'कृत्रिम सूर्य' बनवला होता.

➡️आता दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी 10 कोटी अंश सेल्सिअस तापमान निर्माण करून नवा विक्रम केला आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
♨️औष्णिक विद्युत केंद्र :-

♨️ प. महाराष्ट्र -- एकलहरे (नाशिक)

♨️खानदेश -- फेकरी, भुसावळ (जळगाव)

♨️मराठवाडा -- परळी  (बीड)

♨️विदर्भात :- एकुण 5

♨️पारस (अकोला)
♨️कोराडी, खापरखेडा (नागपूर)
♨️दुर्गापुर, बल्लारपूर (चंद्रपूर)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍115
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📝सध्या Current च्या Angle ने पाहता यावर कोणत्याही Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.... त्यामुळे व्यवस्थित करा...

🌖चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश

⭐️खालील Short Notes पण चांगल्या करुन ठेवा... प्रश्न 100% असेल...👇

📍चंद्रयान - 3 (Chandrayan - 3)
➡️https://t.me/advancempsc/29968

📍आदित्य एल -1 मोहीम :-
➡️https://t.me/advancempsc/29989

📍इस्रो'च्या अवकाश मोहिमा
➡️https://t.me/advancempsc/29966

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💥 18 व्या शतकात भारतात जंतर मंतर खगोलशास्त्र वेधशाळा कोणी आणि कोठे बांधल्या??🤔🤔

राजस्थान, जयपूरचे सवाई जयसिंग 2 (1724 ) गणिततज्ञ, वास्तूविशारद 

💡एकूण - 5

⭐️ उज्जैन
⭐️ वाराणसी 
⭐️ जयपूर 
⭐️ दिल्ली 
⭐️ मथुरा 

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81