Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from Advance Mpsc™ (कल्पेश पराते)
#expected_2024
Q. भारतामध्ये पहिली अणूचाचणी कधी करण्यात आली?
Q. भारतामध्ये पहिली अणूचाचणी कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
1973
21%
1976
51%
1974
9%
1975
👍4👏1
Forwarded from Advance Mpsc™ (कल्पेश पराते)
#expected_2024
Q. कोणत्या अणुभट्टीतील प्लुटोनियम वापरून पहिली अणूचाचणी करण्यात आली?
Q. कोणत्या अणुभट्टीतील प्लुटोनियम वापरून पहिली अणूचाचणी करण्यात आली?
Anonymous Quiz
50%
अप्सरा
27%
पूर्णिमा
14%
झर्नीला
9%
सायरस
👍2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP
✔️ वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)✔️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 हे प्राणी लांबट, दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड-खंडीभवन (Metameric Segmentation) आढळते, म्हणून त्यांना 'खंडीभूत कृमी' (Segmented Worms) म्हणतात.
📌 बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्यपरजीवी (Ectoparasites), स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय, गोड्या पाण्यात आढळणारे आहेत किंवा भूचर असू शकतात.
📌 हे प्राणी त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित आणि सत्य-देहगुहा युक्त आहेत.
📌 ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम (Setae) किंवा परापाद (Parapodia) किंवा चूषक (Suckers) यांसारखे अवयव असतात.
📌 ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म (Cuticle) असते.
📌 हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात.
➡️ उदाहरणे : गांडूळ (Earthworm), जळू (Leech), नेरीस (Nereis) इत्यादी.
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP (#Read_Carefully)
📣 श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी :-
🎙 मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात.
📊 मानवी कान 20 Hz पेक्षा कमी व 20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही.
🎙 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात.
🎙 दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे.
🎙 20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.
🎙 कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात.
🎙 या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही.
🎙 पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात.
🎙 डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
[Source : 11th State Board]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
१) Golgi apparatus (complex) :-
२) Lysosome (लयकारिका)
३) Mitochondria (तंतूकणिका) :-
अपवाद :- उंट, लामा
दोन प्रकार :-
1) खडबडीत आंतर्द्रव्यजालिका :-
2) गुळगुळीत आंतर्द्रव्यजालिका :-
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1
Forwarded from Advance Current™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🎇 राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day] 🎇
🔰- 28 फेब्रुवारी
▪️भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
▪️पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986)
▪️2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )
💡 रमन इफेक्ट ही अशी घटना आहे जेव्हा प्रकाश पारदर्शक सामग्रीवरून जातो आणि काही प्रकाश तरंगलांबीमध्ये बदलतो.
-------------------------------------
🔰 सर चंद्रशेखर व्यंकट रमण
▪️भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
▪️जन्म: 7 नोव्हेंबर 1818,
▪️मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
▪️1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
▪️रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
▪️1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.
ChaluGhadamodi2023©
🔰- 28 फेब्रुवारी
▪️भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
▪️पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986)
▪️2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )
-------------------------------------
🔰 सर चंद्रशेखर व्यंकट रमण
▪️भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
▪️जन्म: 7 नोव्हेंबर 1818,
▪️मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
▪️1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
▪️रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
▪️1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.
ChaluGhadamodi2023©
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
https://t.me/advancempsc/29651
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP
📍 यावर 100🛍 प्रश्न असणार.... त्यामुळे लक्षात असू द्या...👆👆
🔴 चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे RLV-LEX-02 लँडिंग प्रयोगादरम्यान , भारताचे पहिले पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन (RLV) पुष्पकचे यशस्वी लँडिंग करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
⭐️ ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे
⭐️ दिनांक : 22 मार्च 2024
⭐️ प्रकार : RLV ( Reusable Launch Vechial )
⭐️ नाव : पुष्पक विमान( RLV-LEX -02)
⭐️ लांबी : 6.5 मीटरच
⭐️ वजन : 1.75 टन
⭐️ गुंतवणूक : ₹ 100 कोटी
🔖 RLV चे हे तिसरे प्रक्षेपण आहे
🔴 23 मे 2016 पहिली चाचणी : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले.
🔴 2 एप्रिल 2023 दुसरी चाचणी : यशस्वी चाचणी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे घेण्यात आली.
🔴 22 मार्च 2024 तिसरी चाचणी : यशस्वी झाली
🚀 चाचणी कशी झाली ❓🚁
⭐️ पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन, भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने उचलले आणि 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले.
⭐️ ते अचूकपणे उतरले. धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट, लँडिंग गीअर ब्रेक्स आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टम वापरून थांबले
⭐️ पुष्पक RLV अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते, ज्यात X-33, X-34 आणि अपग्रेडेड DC-XA यांचा समावेश आहे
📌 लक्षात ठेवा ....
➡️ RLV-LEX-01 आणि RLV-LEX-02 हे वेगळे वेगळे आहेत
➡️ RLV-LEX-01 मध्ये वापरलेली सर्व फ्लाइट सिस्टम RLV-LEX-02 मिशनमध्ये पुन्हा वापरण्यात आली
🚀 ISRO :-
◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई
ChaluGhadamodi2023 ©
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
◾️इस्रोचे अध्यक्ष: एस. सोमनाथ
◾️ISRO स्थापना: 15 ऑगस्ट, 1969
◾️इस्रोचे संस्थापक: डॉ. विक्रम साराभाई
ChaluGhadamodi2023 ©
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🫧Vitamins & names🫧
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
🎊Retinol : Vitamin A
🎊Thiamine : Vitamin B1
🎊Riboflavine : Vitamin B2
🏵Pantothenic Acid : Vitamin B5
🏵Pyridoxine : Vitamin B6
🏵Niacin or Nicotinic Acid : Vitamin B3
🏵Biotin : Vitamin B7
🍃Folic Acid : Vitamin B9
🍃Cobalamin : Vitamin B12
🍃Ascorbic Acid : Vitamin C
🍃Calciferol : Vitamin D
✨ Tocopherol : Vitamin E
✨ Phytomenadione : Vitamin K
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
🎊Retinol : Vitamin A
🎊Thiamine : Vitamin B1
🎊Riboflavine : Vitamin B2
🏵Pantothenic Acid : Vitamin B5
🏵Pyridoxine : Vitamin B6
🏵Niacin or Nicotinic Acid : Vitamin B3
🏵Biotin : Vitamin B7
🍃Folic Acid : Vitamin B9
🍃Cobalamin : Vitamin B12
🍃Ascorbic Acid : Vitamin C
🍃Calciferol : Vitamin D
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3