Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#State_Board (प्रश्र्न_येवू_शकतो)
➡️ ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम असतात. ते नियम केप्लर यांनी मांडले.
📌 केप्लरचे नियम (मराठी आणि इंग्रजी) दोन्ही मध्ये दिले आहेत.👍
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Expected
🔻 Q. "Plum Pudding" atom structure discovered by?
[Source- 8th State Board]
🚩 Rutherford
🚩 J. J. Thomson✅ ✅ ✅ अचूक उत्तर
🚩 Nills bore
🚩 John Dalton
----------------------------------------------------------------
🔻 काही लक्षात ठेवण्यासारखे :-
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⭐ शास्त्रज्ञ⭐ ⭐ अणुप्रारूप⭐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⭐️ महर्षी कणाद परमाणु (असा शब्दप्रयोग)
⭐️ डेमोक्रिटस ॲटमॉस (Atmos)
⭐️ जॉन डाल्टन भरीव गोळा
⭐️ J. J थॉमसन प्लम पुडींग (कलिंगड)
⭐️ रुदरफोर्ड केंद्रकिय अणुप्रारूप
⭐️ निल बोर कक्षा अणुप्रारूप
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
[Source- 8th State Board]
----------------------------------------------------------------
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP
📌 Classification of Animals.
➡️ इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये दिले आहे...Quick Revision साठी Photo Save करून ठेवा.✉️
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP
📊 रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)📊
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.
➡️ त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना 'ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला' म्हणतात.
📌 हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.
➡️ बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते
📌 या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात.
➡️ हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना 'स्थानबद्ध प्राणी' (Sedentary animals) म्हणतात.
📌 ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा/शुकिकांचा (Spicules) किंवा स्पाँजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.
➡️ ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे ते भक्षण करतात. 'ऑस्टीया' नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि 'ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते.
📌 त्यांचे प्रजनन मुकुलायन (Budding) या अलैंगिक पद्धतीने किंवा /आणि लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन (Regeneration) क्षमता असते
➡️ उदा : सायकॉन, यूस्पाँजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, युप्लेक्टेल्ला इ.
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Expected
📊 सिलेंटराटा / निडारीया प्राणीसंघ 📊
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 Phylum - Coelenterata/Cnidaria
🛡 ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो.
🛡 दंडाकृती शरीर असेल तर 'बहुशुंडक' (Polyp) आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर 'छत्रिक' (Medusa) म्हणतात.
➡️ हे बहुतेक समुद्रात आढळतात. काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात.
📌 यांचे शरीर अरिय सममित (Radial Symmetry) आणि द्विस्तरी असते.
➡️ यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके (Tentacles) असतात.
📌 शुंडकांचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो तर दंशपेशी (Cnidoblast) भक्षाच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात. त्यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो.
📊 उदा. : जलव्याल (Hydra), सी-ॲनिमोन (समद्रफूल), पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर (फायसेलिया), जेलीफिश (ऑरेलिया), प्रवाळ (Corals), इत्यादी...
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🥰1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🔥1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Cinchona
Morphine. Plant
Option :-
1) A - 4, B-5, C-1, D-3, E-2
2) A - 3, B-2, C-5, D-1,E-4
3) A - 5, B-1, C-2, D-3, E-4
4) A - 2, B-1, C-4, D-3, E-5
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4
Forwarded from Advance Mpsc™ (कल्पेश पराते)
#expected_2024
Q. भारतामध्ये पहिली अणूचाचणी कधी करण्यात आली?
Q. भारतामध्ये पहिली अणूचाचणी कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
19%
1973
21%
1976
51%
1974
9%
1975
👍4👏1
Forwarded from Advance Mpsc™ (कल्पेश पराते)
#expected_2024
Q. कोणत्या अणुभट्टीतील प्लुटोनियम वापरून पहिली अणूचाचणी करण्यात आली?
Q. कोणत्या अणुभट्टीतील प्लुटोनियम वापरून पहिली अणूचाचणी करण्यात आली?
Anonymous Quiz
50%
अप्सरा
27%
पूर्णिमा
14%
झर्नीला
9%
सायरस
👍2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP
✔️ वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida)✔️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 हे प्राणी लांबट, दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड-खंडीभवन (Metameric Segmentation) आढळते, म्हणून त्यांना 'खंडीभूत कृमी' (Segmented Worms) म्हणतात.
📌 बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्यपरजीवी (Ectoparasites), स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय, गोड्या पाण्यात आढळणारे आहेत किंवा भूचर असू शकतात.
📌 हे प्राणी त्रिस्तरी, द्विपार्श्व सममित आणि सत्य-देहगुहा युक्त आहेत.
📌 ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम (Setae) किंवा परापाद (Parapodia) किंवा चूषक (Suckers) यांसारखे अवयव असतात.
📌 ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म (Cuticle) असते.
📌 हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात.
➡️ उदाहरणे : गांडूळ (Earthworm), जळू (Leech), नेरीस (Nereis) इत्यादी.
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP (#Read_Carefully)
📣 श्राव्य, अवश्राव्य व श्रव्यातीत ध्वनी :-
🎙 मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 Hz ते 20000 Hz आहे म्हणजेच या वारंवारिते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य (Audible) ध्वनी म्हणतात.
📊 मानवी कान 20 Hz पेक्षा कमी व 20000 Hz (20 kHz) पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही.
🎙 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेच्या ध्वनीस अवश्राव्य ध्वनी (Infrasound) म्हणतात.
🎙 दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी, भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 Hz पेक्षा कमी वारंवारितेचा म्हणजेच अवश्राव्य ध्वनी (Infrasound) आहे.
🎙 20000 Hz पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी (Ultrasound) असे म्हणतात.
🎙 कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे श्रव्यातीत असलेले ध्वनी ऐकू शकतात.
🎙 या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही.
🎙 पाच वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व किटक 25000 Hz पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात.
🎙 डॉल्फिन्स, वटवाघूळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात.
#IMP4Exam #Short_Notes
❤️ Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-❤️ ❤️ 🧐 😔
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
[Source : 11th State Board]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
१) Golgi apparatus (complex) :-
२) Lysosome (लयकारिका)
३) Mitochondria (तंतूकणिका) :-
अपवाद :- उंट, लामा
दोन प्रकार :-
1) खडबडीत आंतर्द्रव्यजालिका :-
2) गुळगुळीत आंतर्द्रव्यजालिका :-
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1
Forwarded from Advance Current™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🎇 राष्ट्रीय विज्ञान दिन [National Science Day] 🎇
🔰- 28 फेब्रुवारी
▪️भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
▪️पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986)
▪️2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )
💡 रमन इफेक्ट ही अशी घटना आहे जेव्हा प्रकाश पारदर्शक सामग्रीवरून जातो आणि काही प्रकाश तरंगलांबीमध्ये बदलतो.
-------------------------------------
🔰 सर चंद्रशेखर व्यंकट रमण
▪️भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
▪️जन्म: 7 नोव्हेंबर 1818,
▪️मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
▪️1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
▪️रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
▪️1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.
ChaluGhadamodi2023©
🔰- 28 फेब्रुवारी
▪️भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला 'रमण परिणाम' सादर केला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस भारत सरकार कडून साजरा केला जातो.
▪️पहिला विज्ञान दिन: 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. ( घोषणा-1986)
▪️2024 ची थीम: 'विक्षित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' आहे. ( 'Indigenous Technologies for Viksit Bharat' )
-------------------------------------
🔰 सर चंद्रशेखर व्यंकट रमण
▪️भारतीय तमिळ भौतिकशास्त्रज्ञ
▪️जन्म: 7 नोव्हेंबर 1818,
▪️मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970
▪️1928 मध्ये रमण परिणाम मांडला.
▪️रमण परिणामासाठी 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित.
▪️1954 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित.
ChaluGhadamodi2023©
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4🔥2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Exam #Short_Notes
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1