Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Science
Q.111 】Lachrymal glands are situated in the

[ ADVANCE MPSC ]
Q. 111】 3⃣ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
From Amrita

Q. 112 ] Acid rain is capable of damaging the buildings and historic monuments which are made up of rocks such as limestone and marble. Which among the following is the end product of such reaction ? [Join @ADVANCEMPSC ]
Anonymous Poll
7%
[A] Quick Lime
39%
[B] Calcium Carbonate
25%
[C] Calcium Hydroxide
28%
[D] Gypsum
Q. 113] Which of the following metal is in liquid form at room temperature ? (liquid at room temperature)

[Join @ADVANCEMPSC ]
Anonymous Poll
52%
(1) Hg (Mercury )
10%
(2) Bromine
37%
(3)Both 1 and 2
1%
(4) None of the above
Q. 114 ] Which is the only regenerative organ in the human body ?
[ADVANCE MPSC]
Anonymous Poll
10%
[A]Brain
56%
[B]Liver
29%
[C]Pancreas
6%
[D]Lungs
Advance Science
Q. 113 ] (1)Hg (Mercury ) अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌 Mercury is the only metal which is liquid at room temperature.

📌Bromine is the only non metal which is liquid at room temperature.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Science
Q. 114 ] Which is the only regenerative organ in the human body ?
[ADVANCE MPSC]
Q. 114 ] [B] Liver अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
(ADVANCE MPSC)
#biology
Q 115) कोणत्या गटातील वनस्पतींना "वनस्पतिसृष्टीचे उभयचर" असे म्हटले जाते ?
Anonymous Poll
10%
1) थॅलोफायटा
58%
2) ब्रायोफायटा
29%
3) टेरिडोफायटा
3%
4) लॅक्टोबॅसीलस
(ADVANCE MPSC)
#BIOLOGY
Q 116) अचल सांध्यातील हाडांची हालचाल होत नाही मात्र याला अपवाद काय आहे ?
Anonymous Poll
15%
1) वरचा जबडा
60%
2) खालचा जबडा
16%
3) मनगट
10%
4) गुडघा
(Advance mpsc)
#biology
Q 117) बिजागरीचा सांधा व उखळीचा सांधा या दोघांची हालचाल अनुक्रमे कोणत्या कोनात होते ?
Anonymous Poll
56%
1) 180° , 360°
26%
2) 360°, 180°
14%
3) 90°, 360°
3%
4) 360°, 90°
(Advance Mpsc)
#biology
Q 118) बेडूक कशाद्वारे श्वसन करतो ?
Anonymous Poll
50%
1) त्वचा
4%
2) नाक
9%
3) फुप्फुस
37%
4) वरील सर्व
science print.pdf
4.4 MB
SCIENCE IMP CHARTS
Advance Science
(ADVANCE MPSC)
#biology
Q 115) कोणत्या गटातील वनस्पतींना "वनस्पतिसृष्टीचे उभयचर" असे म्हटले जाते ?
Q 115) ब्रायोफायटा ✔️✔️ अचूक उत्तर

📌 त्यांना उभयचर का म्हटले जाते 👉

कारण ते ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज असते
࿇ ══ ★ ━━━━ ✥◈✥ ━━━━ ★ ══ ࿇
[ join 👉🏻 @advancempsc ]
࿇ ══ ★ ━━━━ ✥◈✥ ━━━━ ★ ══ ࿇
Advance Science
(ADVANCE MPSC)
#BIOLOGY
Q 116) अचल सांध्यातील हाडांची हालचाल होत नाही मात्र याला अपवाद काय आहे ?
Q 116) खालचा जबडा ✔️✔️ अचूक उत्तर
Advance Science
(Advance mpsc)
#biology
Q 117) बिजागरीचा सांधा व उखळीचा सांधा या दोघांची हालचाल अनुक्रमे कोणत्या कोनात होते ?
Q 117) 180°, 360° ✔️✔️ अचूक उत्तर
Advance Science
(Advance Mpsc)
#biology
Q 118) बेडूक कशाद्वारे श्वसन करतो ?
Q 118) वरील सर्व ✔️ अचूक उत्तर

📌 बेडूक पाण्यात तसेच जमिनीखाली असताना 👉 त्वचेद्वारे

📌 जमिनीवर असताना 👉 नाक व फुप्फुसाद्वारे
🔥प्रश्न/उत्तरांबाबत काही लक्षात घेण्यासारख्या बाबी.🔥

🔰बऱ्याच Members ना उत्तर Post केल्यानंतर ते कोणत्या प्रश्नाचे आहे हे शोधण्यासाठी अडचण जाते तर त्यांनी खालील गोष्टी लक्षात घ्या.👇👇

📌आम्ही उत्तर Post करताना संबंधित प्रश्नाचा क्रमांक आणि त्याचे उत्तर पोस्ट करत असतो.

📌तुम्हाला जर संबंधित उत्तर हे कोणत्या प्रश्नाचे आहे किंवा संबंधित प्रश्न काय आहे. हे बघायचे असल्यास वरील Image मध्ये दाखवल्यानुसार Poll (Red Circle मधील Poll या नावावर) वर Click केल्यास तुम्ही Directly संबंधित प्रश्नावर जाल.

📌यामुळे प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यास व समजण्यास मदत होईल.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#Bio
Q. 119] Which of the following is not insectivorous plant ?
Anonymous Poll
49%
A. Dodder (cuscuta )
22%
B. Drosera
23%
C. Pitcher plant
7%
D. Venus trap fly
#Bio
#Botany
Q. 120] The plants convert light energy into __________ .(join @Advancempsc)
Anonymous Poll
7%
A. Mechanical energy
13%
B. Food energy
69%
C. Chemical energy
10%
D. All of the above
#Biology
#Zoology
Q. 121] Arrange the following steps of nutrition from Start to end. A] Ingestion B] Assimilation C] Egestion D] Digestion E] Absorption
Anonymous Poll
8%
1. A E B C D
20%
2. A E B D C
52%
3. A D E B C
20%
4. A D B E C