Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Science
#GS_4
#Science_Tech
#Energy Q.95] 1 घन मीटर गॅस निर्मितीसाठी साधारणपणे किती किलो शेणाची आवश्यकता असते ? 【ADVANCE MPSC】
#GS_4
#Science_Tech
#Energy

Q.95] 4) 25 kg अचूक उत्तर

🔸 बायोगॅसमध्ये मुख्यतः Methane आणि CO2 यांचे प्रमाण जास्त असते तसेच त्यामध्ये काही प्रमाणात H2S आणि Siloxane ही असते.

🔹1 घन मीटर जैववायू 2Kwh वीज निर्माण करू शकतो.

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC]
Advance Science
#Science
Q.96) ग्रह हे सूर्यप्रकाशापासून जरा जास्त जवळ येण्याआधी हळू चालतात असे दिसते. हे निरीक्षण खालील कोणत्या नियमानुसार आहे.
{Advance mpsc} (Source : NCERT)
Q.96} Law of Ares - Kepler 2 law अचूक उत्तर.
#Pre #DNA
(ADVANCE MPSC)
Q 97) मानवी पेशीतील ............ या बाबी विचारात घेतल्या तर आनुवंशिक विकृती कशा उद्भवतात आणि त्याचे संक्रमण कसे होते हे लक्षात येते.

1) गुणसूत्रांची संख्या

2) गुणसूत्रांचे लिंगसापेक्ष प्रकार

3) गुणसूत्रावर असणाऱ्या जनुकांचे प्रकार

4) गुणसूत्रांचा आकार

Options 👇
New Doc 2019-10-24 10.45.13_2.pdf
324.2 KB
DNA Fingerprinting
Short note.....
[From - Gaurav Ghatol ]
🎯 प्रश्न कसा पाठवावा याबद्दल बऱ्याच Members च्या मनात शंका आहे तर त्याबद्दल खालील गोष्टी लक्षात घ्या.

🎯 तुम्ही प्रश्न, उत्तर(eg. Ans 1 is correct) व प्रश्नाचा Source (eg. State Board, NCERT, Exam Name, Book Name.. etc) पाठवला तरी चालेल.

🎯 Explanation साठी Advance Mpsc ची Team कार्यरत आहे आणि गरज पडल्यास संबंधित प्रश्न पाठवणाऱ्यांची व आपल्या सर्व Members ची मदत घेतली जाईल म्हणून Explanation पाठवलं नाही तरी चालेल.

🎯दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा.

🎯 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

🎯 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (लिहून,Photo काढून, Screenshot,type करून)

🎯कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

🎯 तुम्ही जर या उपक्रमामध्ये अजूनपर्यंत सहभागी झाले नसाल तर नक्की सहभागी व्हा.

🎯 तुम्हाला जर Advance Mpsc च्या Team चे हे काम आवडत असेल तर हा Msg तुमच्या किमान एका मित्राला तरी नक्की Forward करा.👍👍

🔰[Join @ADVANCEMPSC]🔰

📌 @Advance_Current
📌 @Advance_Marathi
📌 @Adv_English
📌 @Advance_Science
📌 @Advance_Agri
📌 @Advance_Geography
📌 @Advance_Economics
📌 @Advance_Polity
📌 @Advance_History
📌 @Advance_HRD
📌 @Advance_CSAT

Https://t.me/advance_geography
Forwarded from Advance Economics (सुमित केंद्रे)
🎯🎯 जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करा. लवकरच यशस्वी व्हाल 👍👍
_____________________
Join @Advance_Economics
@Advance_History
@Advance_HRD
@Advance_CSAT
(ADVANCE MPSC)
#Biology #hygene
Q 98) तंबाखूच्या धुरामध्ये कोणती संयुगे असतात ? 1) पायरीडीन 2) अमोनिया 3) अल्डीहाईड फुरफ्युरॉल 4) कार्बन मोनॉक्साईड 4) निकोटीन 5) सल्फर डायऑक्साईड
Anonymous Poll
18%
1) 2 सोडून सर्व
21%
2) 1, 2, 4 फक्त
8%
3) 1, 3, 5
53%
4) वरील सर्व
(Advance mpsc)
#biology
Q 102) मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे ................... आहेत.
Anonymous Poll
20%
1) तंतुकणिकीय विकृती
43%
2) बहुघटकीय विकृती
30%
3) एकजणुकीय विकृती
6%
4) संसर्गजन्य विकृती
Knowledge 👆
Advance Science
(ADVANCE MPSC)
#Biology #hygene
Q 98) तंबाखूच्या धुरामध्ये कोणती संयुगे असतात ? 1) पायरीडीन 2) अमोनिया 3) अल्डीहाईड फुरफ्युरॉल 4) कार्बन मोनॉक्साईड 4) निकोटीन 5) सल्फर डायऑक्साईड
Q 98) वरील सर्व ✔️✔️ अचूक उत्तर
Advance Science
(ADVANCE MPSC)
#BIOLOGY
Q 99) 44+X : टर्नर सिंड्रोम :: 44+XXY: .............
Q 99) क्लाइनफेल्टर्स सिन्ड्रोम ✔️✔️ अचूक उत्तर
Advance Science
(Advance Mpsc)
#Bilogy
Q 100) 3:1 : एकसंकर : : 9:3:3:1 : ..........
Q 100) द्विसंकर ✔️✔️ अचुक उत्तर
Advance Science
(ADVANCE MPSC)
#biology
Q 101) स्रिया : टर्नर सिंड्रोम : : पुरुष : ...........
Q 101) क्लाइनफेल्टर्स सिन्ड्रोम ✔️✔️ अचूक उत्तर
Advance Science
(Advance mpsc)
#biology
Q 102) मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे ................... आहेत.
Q 102) बहुघटकीय विकृती ✔️✔️ अचूक उत्तर