Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#Physics #displacement #problem
(ADVANCE MPSC)
Q 72) एक व्यक्ती पूर्वेकडे A बिंदूपासून B बिंदूकडे 3 मीटर चालत गेला तेथून तो डावीकडे वळून C बिंदूपर्यंत 4 मीटर चालत गेला तर त्याचे विस्थापन ( Displacement ) किती झाले ?
Anonymous Poll
15%
1) 7 मीटर
11%
2) 16 मीटर
13%
3) 25 मीटर
61%
4) 5 मीटर
#Physics #displacement #problem
(ADVANCE MPSC)
Q 73) एक व्यक्ती वर्तुळाकार मार्गाने धावताना 25 सेकेंदात 400 मीटर अंतर जाऊन पुन्हा सुरवातीच्या ठिकाणी येतो तर त्याचे विस्थापन काढा ?
Anonymous Poll
8%
1) 8
17%
2) 11.31
70%
3) 0
6%
4) 11.36
#Physics #Unit
(ADVANCE MPSC)
Q 74) सापेक्ष घनता .......... घनतेशी तुलना करून ठरवली जाते म्हणून सापेक्ष घनतेस एकक नसते.
Anonymous Poll
65%
1) पाण्याच्या
21%
2) पाऱ्याच्या
4%
3) पेट्रोलच्या
10%
4) यापेक्षा वेगळे उत्तर
Advance Science
#Biology #disease
(Advance mpsc)
Q 70) विजोड घटक ओळखा
Q 70) अचूक उत्तर ✔️✔️ वर्णकहीनता

📚वर्णकहीनता हा जनुकीय आजार आहे, व तो melanin या वर्णकामध्ये बिघाड झाल्यामुळे होतो,
📚 बाकी वरील तिघे रोग हे डोळ्यांसंबंधी आहेत.
Advance Science
#Physics #Mirrors
(ADVANCE MPSC)
Q 71) दोन आरशातील कोणाचे माप 90° असल्यास , एकूण किती प्रतिमा तयार होती ?
Q 71) अचुक उत्तर ✔️✔️ 3
👍1
Advance Science
#Physics #displacement #problem
(ADVANCE MPSC)
Q 72) एक व्यक्ती पूर्वेकडे A बिंदूपासून B बिंदूकडे 3 मीटर चालत गेला तेथून तो डावीकडे वळून C बिंदूपर्यंत 4 मीटर चालत गेला तर त्याचे विस्थापन ( Displacement ) किती झाले ?
Q 72) अचूक उत्तर ✔️✔️ 5 मीटर

📚विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतर
Advance Science
#Physics #displacement #problem
(ADVANCE MPSC)
Q 73) एक व्यक्ती वर्तुळाकार मार्गाने धावताना 25 सेकेंदात 400 मीटर अंतर जाऊन पुन्हा सुरवातीच्या ठिकाणी येतो तर त्याचे विस्थापन काढा ?
Q 73) अचूक उत्तर ✔️✔️ 0 (शून्य)

📚 आरंभ बिंदू व अंतिम बिंदू एकच असल्याने विस्थापन 0 येईल
Advance Science
#Physics #Unit
(ADVANCE MPSC)
Q 74) सापेक्ष घनता .......... घनतेशी तुलना करून ठरवली जाते म्हणून सापेक्ष घनतेस एकक नसते.
Q 74) अचूक उत्तर ✔️✔️ पाण्याच्या
🎯 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रत्येक विषयासाठी Channels सुरू केले आहे.

🎯 राज्यसेवा 2020 ची पूर्ण तयारी करून घेतली जाईल.

🎯 राज्यसेवा 2019 ला या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे.

🎯यामुळे तुमचा संबंधित विषयाचे प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव होईल.

🎯 या Channels वर केवळ अभ्यासाविषयी post टाकल्या जातील.

🎯 Members चा TimePass होईल अशी एकही Post Channel वर टाकली जाणार नाही.

🎯 आपले Channel गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे याची पूर्णतः जबाबदारी तुमची आहे. कारण Member वाढवण्यासाठी आम्ही Publicity करत नाही.

🎯 या channels मुळे रोज प्रत्येक विषयाच्या touch मध्ये राहण्यास मदत होईल.

🎯 तुम्ही जेव्हा संबंधित विषयाचा अभ्यास कराल त्या दिवशी त्या संबंधित विषयाचे प्रश्न सोडावा तसेच काही अडचण आल्यास Admin शी contact करा.

🎯 तुम्हाला राज्यसेवा~2020 मध्ये या Channels चा नक्कीच फायदा होईल.

👍👍👍All The Best👍👍👍

📌 @Advance_Current

📌 @Advance_Marathi

📌 @Adv_English

📌 @Advance_Science

📌 @Advance_Agri

📌 @Advance_Geo

📌 @Advance_Economics

📌 @Advance_Polity

📌 @Advance_History

📌 @Advance_HRD

📌 @Advance_CSAT

------------------------------------------------------
© Join @Advancempsc
Channel name was changed to «Advance Science»
थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.

📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.

📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)

📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."
Advance Science
Q 75) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
(STI Pre 2014)
Q 75) अचूक उत्तर ✔️ पर्याय क्रमांक 1

📚 पावडरी माईल्डयू हा बुरशीजन्य रोग आहे.
Q 76) The focal lenght of normal human eye is :
Anonymous Poll
5%
1) 2.7 cm
79%
2) 2.5 cm
6%
3) 2.05 cm
10%
4) 2.25 cm
Forwarded from Advance Polity (Psi Sumit Kendre)
👆
Forwarded from Advance Economics (Psi Sumit Kendre)
🎯🎯 जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करा..
_________________________
Join @Advance_Economics
@Advance_History
@Advance_HRD
@Advance_CSAT
Advance Science
Q 76) The focal lenght of normal human eye is :
Q 76) 2.5 cm correct answer
Science analysis 👆👆👆
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[ADVANCE MPSC]
🏆🏆 🏆🏆
🤝 सर्वांच्या सहकार्याने....!!! 🤝
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🔰 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेला MPSC क्षेत्रातील एकमेव उपक्रम म्हणजे ADVANCE MPSC.

🔰 आतापर्यंत आपण 5000+ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो आहे आणि 1600 + प्रश्न Share केले आहेत.

🔰 अशाप्रकारे रोज जर आपण आपल्या Knowledge मध्ये थोडी जरी भर घालू शकलो तर लकरच आपल्याला आपले ध्येय गाठता यईल.

🔰 तुमचे मित्र अजूनपर्यंत या उपक्रमामध्ये सहभागी झालेले नसतील तर त्यांना नक्की सहभागी करून घ्या.👍👍

🔰 JOIN @ADVANCEMPSC 🔰

📌 @Advance_Current
📌 @Advance_Marathi
📌 @Adv_English
📌 @Advance_Science
📌 @Advance_Agri
📌 @Advance_Geography
📌 @Advance_Economics
📌 @Advance_Polity
📌 @Advance_History
📌 @Advance_HRD
📌 @Advance_CSAT
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
Practice makes perfect
#Biotechnology
#gs4
Q. 77] which of the following is not produced without distillation ?
Anonymous Poll
13%
A. Wine
18%
B. Beer
29%
C. Whisky
40%
D. None of these