Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#Biology #disease
(Advance Mpsc)
Q 48) पुढीलपैकी कोणता रोग हा एकदा झाल्यास संपूर्ण आयुष्यभर होत नाही
Anonymous Poll
6%
1) डांग्या खोकला
19%
2) घटसर्प
27%
3) प्लेग
49%
4) असा कोणताच रोग नाही
#BIOLOGY #disease
(ADVANCE MPSC)
Q 49) लहान मुलांना TB होऊ नये यासाठी BCG लस दिली जाते, BCG चे संक्षिप्त रूप काय आहे ?
Anonymous Poll
14%
1) BACTERIAL CALMETTE GUARINE
76%
2) BACILLUS CALMETTE GUARINE
6%
3) BIOLOGICAL CALMETTE GUARINE
3%
4) BIOAGENT CALMETTE GUARINE
👍1
#BIOLOGY #VACCINE
(ADVANCE MPSC)
Q 50) TDAP ही लस कोणत्या रोगावर वापरली जात नाही ?
Anonymous Poll
12%
1) घटसर्प
21%
2) डांग्या खोकला
24%
3) धनुर्वात
43%
4) न्यूमोनिया
#BIOLOGY #vaccine
(Advance Mpsc)
Q 51) पुढीलपैकी कोणत्या रोगावर लस उपलब्ध नाही.
Anonymous Poll
7%
1) न्यूमोनिया
21%
2) Hepatitis C
19%
3) Hepatitis E
8%
4) कांजण्या
46%
5) वरील सर्व
👍1
Q. 52) #Advance_MPSC #Biology #Plant_diseases
Options 👇👇👇👇
Knowledge 👆👆 (Units)
Advance Science
Knowledge 👆👆 (Units)
क्रमांक 1 ते 7 = मूलभूत राशी
क्रमांक 11, 16, 17, 18, 19 = साधित राशी
#Physics

Q. 54 ] खालीलपैकी कोणत्या धातूची रोधकता (Resistivity) सर्वात अधिक आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
16%
1) Silver
22%
2) Aluminium
17%
3) Copper
46%
4) Tungsten
#Chemistry
Q. 55 ] मानवी शरीराचा pH_____ ते __ या मर्यादेमध्ये कार्यरत असतो.
[ADVANCE MPSC]
Anonymous Poll
76%
1) 7.35 ते 7.45
10%
2) 7.1 ते 7.2
11%
3) 6.35 ते 6.45
3%
4) 6.75 ते 6.85
#Physics
Q. 56] What is the SI unit of Lens ?
[ADVANCE MPSC]
Anonymous Poll
4%
1) Metre
85%
2) Diopter
8%
3) Centimetre
3%
4) Millimetre
#Physics
Q 57) 0.2 मीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती काढा ?
Anonymous Poll
63%
1) 5 डायॉप्टर (D)
25%
2) 5.5 डायॉप्टर (D)
10%
3) 6 डायॉप्टर (D)
3%
4) 6.5 डायॉप्टर (D)
😁1
#Physics #Problem
(ADVANCE MPSC)
Q 58) 0.2 अँपिअर विद्युतधारा 418 रोध असलेल्या वाहकातून 1 मिनिटांसाठी जाऊ दिल्यास किती कॅलरी उष्णता निर्माण होईल ?
Anonymous Poll
16%
1) 210 कॅलरी
31%
2) 220 कॅलरी
15%
3) 230 कॅलरी
38%
4) 240 कॅलरी
#Biology #Plant_diseases
(ADVANCE MPSC)
Q 59) रेड रॉट हा घातक रोग कोणत्या पिकावर आढळून येतो ? ( राज्यसेवा मुख्य 2019)
Anonymous Poll
17%
1) कापूस
19%
2) गहू
49%
3) ऊस
15%
4) भुईमूग
Advance Science
#Biology #disease
(Advance Mpsc)
Q 48) पुढीलपैकी कोणता रोग हा एकदा झाल्यास संपूर्ण आयुष्यभर होत नाही
Q 48) अचुक उत्तर ✔️✔️ प्लेग

📚 कांजण्या हा रोग सुद्धा एकदा झाल्यास संपूर्ण आयुष्यभर होत नाही

स्रोत - सामान्य विज्ञान by अनिल कोलते
Advance Science
#BIOLOGY #disease
(ADVANCE MPSC)
Q 49) लहान मुलांना TB होऊ नये यासाठी BCG लस दिली जाते, BCG चे संक्षिप्त रूप काय आहे ?
Q 49) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रं. 2
Advance Science
#BIOLOGY #VACCINE
(ADVANCE MPSC)
Q 50) TDAP ही लस कोणत्या रोगावर वापरली जात नाही ?
Q 50) अचूक उत्तर ✔️✔️ न्युमोनिया

📚 DTAP ही लस घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात या तिन्ही रोगांवर दिली जाते
Advance Science
#BIOLOGY #vaccine
(Advance Mpsc)
Q 51) पुढीलपैकी कोणत्या रोगावर लस उपलब्ध नाही.
Q 51) अचूक उत्तर ✔️✔️ वरील सर्व
Advance Science
Q 52) Options
Q 52) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रं. 3
Advance Science
#Physics #Units
(ADVANCE MPSC)
Q 53) सापेक्ष घनता चे एकक काय आहे ?
Q 53) अचूक उत्तर ✔️✔️ यापैकी नाही

📚 सापेक्ष घानताला एकक नसते 👈