Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#Physics
(Advance Mpsc)
Q 46) जर जहाज गोड्या पाण्यातून ( Fresh water ) खाऱ्या पाण्यात ( Sea Water ) गेले तर काय होईल ?
Anonymous Poll
4%
पूर्णपणे बुडेल
22%
अंशतः बुडेल
59%
किंचित वर तरंगेल
14%
काहीच परिणाम होणार नाही
Advance Science
#physics #colors
(Advance Mpsc)
Q 45) शाळेतील फळा ( black board ) आपणास काळा दिसतो कारण ........
Q 45) योग्य उत्तर ✔️✔️ तो कोणताही रंग परावर्तित करत नाही
Advance Science
#Physics
(Advance Mpsc)
Q 46) जर जहाज गोड्या पाण्यातून ( Fresh water ) खाऱ्या पाण्यात ( Sea Water ) गेले तर काय होईल ?
Q 46) योग्य उत्तर ✔️✔️ किंचित वर तरंगेल

📚 खाऱ्या पाण्याची घनता ( density ) ही गोड्या पाण्यापेक्षा जास्त असते,
📚 घनता जास्त असल्याने साहजिकच जहाज किंचित वर तरंगणार आहे
Forwarded from Advance Polity (Advance Mpsc)
🇮🇳 लोकसभा निवडणुक 2019 🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार केल्यास लोकसभा निवडणूक हा खूप महत्वाचा Topic आहे. यावर दरवर्षी 10 ते 15 प्रश्न विचारले जातात. बरेच जण पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर या Topic ला हात लावतात. पण या Topic मध्ये बरेच Factuals असल्यामुळे वेळेवर काहीही लक्षात राहत नाही. आता तुमच्याकडे वेळ आहे त्यामुळे आत्ताच वाचून ठेवा नंतर या Topic ला जास्त वेळ देण्याची गरज राहणार नाही. आम्ही या Topic वर 4 part बनवले आहेत. ते एकदा नक्की बघा यामध्ये तुमचा बऱ्यापैकी Portion Cover होईल व येणाऱ्या परीक्षांना त्यांचा नक्कीच फायदा होईल.

|| Advance Mpsc Digital Platform ||

🇮🇳 लोकसभा निवडणूक 2019 🇮🇳
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
🔰PART~ 1🔰

👉 https://youtu.be/pjnlXireV9U

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 PART~2🔰

👉 https://youtu.be/F9RpxNm_BgI
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 PART~3🔰

👉 https://youtu.be/t-HxBS7RU1A
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 PART~4🔰
👉 https://youtu.be/S05jC5Gw_T0
#Biology #Euglena

Q 47) युग्लिना संबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा.

1) हा एकपेशीय सजीव असून तो वनस्पती व प्राणी या दोन्हींची विशेषतः दर्शवतो

2) तो आपले अन्न फक्त प्रकाशसंश्लेषण पद्धतीनेच प्राप्त करतो

पर्याय 👇
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
Thank you to All ADVANCE MPSC Member's For Completing 1500 + Questions💐💐💐💐
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance English (राजेश हिसेकर mangrulpir)
Hi friends,

Now you can share a unique question of article with us on @advancempsc1 a digital platform for Digital learners.....
✏️ कोणत्या प्रश्ना संबंधित किंवा विश्लेषणा संबंधित काही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा @Advmpsc. 🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Join @Advance_Economics
@Advance_Science
__________________


Thanks you......!

[ Join @Adv_English ]
[Join @ADVANCEMPSC ]
Euglena 👆👆👆
Forwarded from Advance Polity (Psi Sumit Kendre)
👆
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰

मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून दररोज प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे.

ज्या Members चा 3-4 marks ने निकाल जातो त्यांचा अभ्यास कमी नसतो तर प्रश्न सोडवण्याचा सराव कमी पडलेला असतो. हा अनुभव माझ्या एकट्याच नाही तर झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे.

म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव व्हावा, व्यर्थ जाणारा वेळ एका चांगल्या कामासाठी लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षांपासून चालवत आहे आणि तुमच्या सहकार्याने यापुढेही चालूच राहणार आहे.

तुम्ही jokes, Video, Whats app Status खूप शेअर करता आणि यासारख्या शुल्लक गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ घालवता. त्यापेक्षा दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या,
"Knowledge increases by sharing but not by saving".

Advance Mpsc ची संपूर्ण Team तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून Quality प्रश्न तयार करतात व दररोज POST करतात.

हा उपक्रम पूर्णतः MPSC मधील अनुभवी विद्यार्थ्यांकडून चालविला जातो. आम्ही आमचा अमूल्य वेळ जर या कामासाठी देत आहोत परंतू या उपक्रमाला तुमच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता आहे. तेव्हाच हा उपक्रम खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे चालू शकतो.

थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.

📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.

📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)

📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."
#Biology #disease
(Advance Mpsc)
Q 48) पुढीलपैकी कोणता रोग हा एकदा झाल्यास संपूर्ण आयुष्यभर होत नाही
Anonymous Poll
6%
1) डांग्या खोकला
19%
2) घटसर्प
27%
3) प्लेग
49%
4) असा कोणताच रोग नाही
#BIOLOGY #disease
(ADVANCE MPSC)
Q 49) लहान मुलांना TB होऊ नये यासाठी BCG लस दिली जाते, BCG चे संक्षिप्त रूप काय आहे ?
Anonymous Poll
14%
1) BACTERIAL CALMETTE GUARINE
76%
2) BACILLUS CALMETTE GUARINE
6%
3) BIOLOGICAL CALMETTE GUARINE
3%
4) BIOAGENT CALMETTE GUARINE
👍1
#BIOLOGY #VACCINE
(ADVANCE MPSC)
Q 50) TDAP ही लस कोणत्या रोगावर वापरली जात नाही ?
Anonymous Poll
12%
1) घटसर्प
21%
2) डांग्या खोकला
24%
3) धनुर्वात
43%
4) न्यूमोनिया
#BIOLOGY #vaccine
(Advance Mpsc)
Q 51) पुढीलपैकी कोणत्या रोगावर लस उपलब्ध नाही.
Anonymous Poll
7%
1) न्यूमोनिया
21%
2) Hepatitis C
19%
3) Hepatitis E
8%
4) कांजण्या
46%
5) वरील सर्व
👍1
Q. 52) #Advance_MPSC #Biology #Plant_diseases
Options 👇👇👇👇
Knowledge 👆👆 (Units)