Advance Science
5.6K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Channel created
Channel photo updated
🎯 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रत्येक विषयासाठी Channels सुरू केले आहे.

🎯 राज्यसेवा 2020 ची पूर्ण तयारी करून घेतली जाईल.

🎯 राज्यसेवा 2019 ला या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे.

🎯यामुळे तुमचा संबंधित विषयाचे प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव होईल.

🎯 या Channels वर केवळ अभ्यासाविषयी post टाकल्या जातील.

🎯 Members चा TimePass होईल अशी एकही Post Channel वर टाकली जाणार नाही.

🎯 आपले Channel गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे याची पूर्णतः जबाबदारी तुमची आहे. कारण Member वाढवण्यासाठी आम्ही Publicity करत नाही.

🎯 या channels मुळे रोज प्रत्येक विषयाच्या touch मध्ये राहण्यास मदत होईल.

🎯 तुम्ही जेव्हा संबंधित विषयाचा अभ्यास कराल त्या दिवशी त्या संबंधित विषयाचे प्रश्न सोडावा तसेच काही अडचण आल्यास Admin शी contact करा.

🎯 तुम्हाला राज्यसेवा~2020 मध्ये या Channels चा नक्कीच फायदा होईल.

👍👍👍All The Best👍👍👍

📌 @Advance_Current

📌 @Advance_Marathi

📌 @Adv_English

📌 @Advance_Science

📌 @Advance_Agri

📌 @Advance_Geo

📌 @Advance_Economics

📌 @Advance_Polity

📌 @Advance_History

📌 @Advance_HRD

📌 @Advance_CSAT

------------------------------------------------------
© Join @Advancempsc
Advance Science pinned «🎯 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रत्येक विषयासाठी Channels सुरू केले आहे. 🎯 राज्यसेवा 2020 ची पूर्ण तयारी करून घेतली जाईल. 🎯 राज्यसेवा 2019 ला या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे.…»
#General_science
Q. 1】 Which of the following are monosaccharides ?
a) Starch b) Glucose c) Fructose d) Maltose e) Lactose Options :-
Anonymous Poll
15%
1) only b
24%
2) a, b, c & e
44%
3) b & c
17%
4) b, c, d & e
👏2
#General_Science

Q. 3】 खाली काही सूक्ष्मजीव आणि त्यामधील प्रजनन पद्धत यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा :
Anonymous Poll
6%
1) Cell division - Bacteria
8%
2) Budding - Yeast
8%
3) Sporogenesis - Fungii(बुरशी)
7%
4) Segmentation - Spirogyra
71%
5) वरील सर्व योग्य आहेत.
1
Q. 4】खाली काही वनस्पती व प्राणी यांची वर्गीकरण पद्धत आणि संबंधित शास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा :
Anonymous Poll
3%
1) द्विनाम पद्धती - कार्ल लिनीअस
5%
2) Taxonomic - डी कॅन्डोले
4%
3) पंचसृष्टी पद्धत - R. H.व्हिटाकर
5%
4) वनस्पती वर्गीकरण - एचर
4%
5) नैसर्गिक गुणांवर आधारीत वनस्पती वर्गीकरण - बँथम & हुकर
79%
6) वरील सर्व योग्य आहेत
👍3
#Disease

Q. 5】खाली काही Vitamins आणि त्यांच्या अभावाने होणारे रोग यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा :
Anonymous Poll
2%
1) Vit C - Scurvy
3%
2) Vit D - Rickets
4%
3) Vit B - 1 - बेरिबेरी
3%
4) Vit B - 3 - पेलग्रा (3D-disease)
3%
5) Vit B- 9 - मायक्रोसायटिक अनेमिया
3%
6) Vit B -12 - मॅगलोब्लास्टिक अनेमिया
81%
7) वरील सर्व योग्य आहेत
Advance Science
#General_science
Q. 1】 Which of the following are monosaccharides ?
a) Starch b) Glucose c) Fructose d) Maltose e) Lactose Options :-
#General_science

Q. 1】b & cअचूक उत्तर

==========×+×===========

🎯 Monosaccharides :-

1) Glucose (G)

2) Fructose (F)

3) Galactose
________________________


🎯 Disaccharides :-

1) Maltose + Water = G + G

2) Sucrose + Water = G + F

3) Lactose + Water = G + Galactose

________________________

🎯 Polysaccharides :-

1) Starch

2) Cellulose

3) Glycogen

________________________
Join @Advancempsc
👍3
Advance Science
पर्यायी उत्तरे :-
#Disease

Q. 2】4) वरील सर्व योग्य आहेत
Advance Science
#General_Science

Q. 3】 खाली काही सूक्ष्मजीव आणि त्यामधील प्रजनन पद्धत यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा :
#general_science

Q. 3】5) वरील सर्व योग्य आहेत
👍1
Advance Science
#Disease

Q. 5】खाली काही Vitamins आणि त्यांच्या अभावाने होणारे रोग यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा :
#Disease

Q. 5】7) वरील सर्व योग्य आहेत
🎯 प्रश्न कसा पाठवावा याबद्दल बऱ्याच Members च्या मनात शंका आहे तर त्याबद्दल खालील गोष्टी लक्षात घ्या.

🎯 तुम्ही प्रश्न, उत्तर(eg. Ans 1 is correct) व प्रश्नाचा Source (eg. State Board, NCERT, Exam Name, book.. etc) पाठवला तरी चालेल.

🎯 Explanation साठी Advance Mpsc ची Team कार्यरत आहे आणि गरज पडल्यास संबंधित प्रश्न पाठवणाऱ्यांची व आपल्या सर्व Members ची मदत घेतली जाईल म्हणून Explanation पाठवलं नाही तरी चालेल.

🎯दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा.

🎯 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

🎯 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (लिहून,Photo काढून, Screenshot,type करून)

🎯कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.
मानवी शरीरात तांबड्या रक्तपेशींमध्ये तंतुकणिका नसतात, मात्र ........... या सस्तन प्राण्यामध्ये तांबड्या रक्तपेशीत तंतुकणिका असतात.
Anonymous Poll
5%
गाय
67%
उंट
7%
हत्ती
21%
वटवाघूळ
पुढीलपैकी कोणता सूक्ष्मजीव उपयुक्त नाही ?
(Which of the following is not useful organism ?)
Anonymous Poll
17%
लॅक्टोबॅसिलाय
15%
रायझोबियम
10%
किण्व (यीस्ट)
57%
कवके (fungi)
👍2