Advance Science
5.59K subscribers
814 photos
3 videos
88 files
250 links
सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Science
#Plant
(ADVANCE MPSC)
Q 30) पुढीलपैकी कोणती वनस्पती परपोषी वनस्पती नाही ?
Q 30) अचूक उत्तर ✔️✔️ घटपर्णी

📚 घटपर्णी कीटकभक्षी वनस्पती आहे
Advance Science
#flower #Biology
(ADVANCE MPSC)
Q 31) ................... हे जगातील सर्वात मोठे फुल असून ते इंडोनेशिया मध्ये आढळते, व त्याचा व्यास 1 मीटर आहे.
Q 31) अचूक उत्तर ✔️✔️ राफ्लेशिया अरनोल्डी

📚 wulfia = जगातील सर्वात लहान फुल
📚 मे फ्लाय = माशी आहे, जीवनकाल 1 ते 24 तास
📚 ओरायझा सटाईवा = भाताचे वैज्ञानिक नाव
👍1
Advance Science
#BIOLOGY #Plant
( ADVANCE MPSC )
Q 32) नायट्रोजनच्या वातावरणीय स्थिरीकरणाचा कोणता क्रम योग्य आहे
Q 32) अचूक उत्तर ✔️✔️ नायट्रिक ऑक्साईड, नायट्रोजन डायॉक्साईड, नायट्रिक आम्ल
Advance Science
#BIOLOGY
( ADVANCE MPSC )
Q 33) पुढील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा.
Q 33) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 4

📚 100 मायक्रोमिटरपेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही
Advance Science
#Virus #Biology

Q 34) विषाणू संदर्भात पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
Q 34) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 2

📚 विषाणू हे वनस्पती व प्राण्यांच्या फक्त जिवंत पेशीत राहू शकतात
Advance Science
#Biology #cell_organel
(Advance mpsc)
Q 35) पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम.............. करतो , यास समस्थिती ( Homeostatis ) असे म्हणतात
Q 35) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 2
Advance Science
#Biology #Brain
(Advance Mpsc)
Q 36) मेंदूचा 2/3 भाग ............... ने व्यापलेला असतो म्हणूनच याला मोठा मेंदू असेही म्हणतात
Q 36) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 1
Advance Science
#Biology #Brain
(ADVANCE MPSC)
Q 36) प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन ............ इतके असते.
Q 36) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 1
Advance Science
#Biology #enzyme
(ADVANCE MPSC)
Q 37) लाळेमध्ये ............. नावाचे विकर असते यामुळे स्टार्चचे रूपांतर ............ या शर्करेत होते.
Q 37) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 1
Advance Science
#Biology #Scientist
(ADVANCE MPSC)
Q 38) पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला टायफस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यांनी मात करून संशोधन सुरूच ठेवले व या कार्याबद्दल त्यांना 1947 सालचे टायफस मेडल प्रदान करण्यात आले
Q 38) अचूक उत्तर ✔️✔️ पर्याय क्रमांक 1
📚 नोट

📝 प्रश्न क्रमांक 36 डबल झाले आहेत , त्या दोघांचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (SP_Abhinav_Balure🚓)
MPSC-Rajyaseva-main-syllabus-in-Marathi-pdf-.pdf
174.7 KB
राज्यसेवा मुख्य परिक्षेचा
अभ्यासक्रम (मराठी मधून)

State services
mains syllabus (in Marathi)
@MpscClub
Knowledge 👆
Knowledge 👆
NCERT 12th
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
Excise sub inspector pre cut off 2019
Forwarded from Advance English (राजेश हिसेकर)
📌📌📌📌IMP NOTICE📌📌📌

🔰2020 मध्ये POST हवी असणाऱ्या सर्वांसाठी🔰

नमस्कार मित्रांनो...,

📌 आत्तापर्यंत आपण Noun या एकाच टॉपिकवर प्रश्‍न बघितलेत व आपण Noun टॉपिक बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेला आहे.

📌 यामध्ये आपण चुकीचे statement ओळखा, वाक्यातील चुकीचा भाग ओळखा, चुकीचा पर्याय ओळखा, चुकीची जोडी ओळखा, योग्य पर्याय, ओळखा अशा प्रकारच्या सर्व बारीकसारीक गोष्टी बघितलेल्या आहेत.

📌 उद्यापासून आपण इंग्लिश मधला सर्वात सोपा पण सर्वात Difficult वाटणारा "Articles" हा टॉपिक चालू करणार आहोत.

📌 आम्ही आशा बाळगतो की तुम्ही आतापर्यंत ज्या प्रकारे आम्हास सहकार्य केले पुढेही असेच चालू राहील.

📌 आयोग ज्याप्रमाणे प्रश्न विचारत आहे त्याचप्रमाणे Advance MPSC ची Team प्रश्न काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. ते आपल्याला आत्तापर्यंत पोस्ट केलेल्या प्रश्नावरून कळलेच असेल.

📌 मित्रांनो तुम्ही सुद्धा रोजचा निदान एक प्रश्न आम्हाला पाठवून या उपक्रमात सहभागी होऊ शकता. यामुळे तुमचे Doubt चांगल्याप्रकारे Clear होतील आणि English या विषयात तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता येतील.

📌 प्रत्येकाची प्रश्न काढण्याची शैली ही इतरांपेक्षा वेगळी असल्यामुळे प्रत्येक Topic वर सर्व Angle नी विचार केला जाईल आणि Variety of Ques तयार होतील. मग आयोगाने कितीही कठीण प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तरापर्यंत नक्कीच पोहचता येईल. हीच गोष्ट आपल्याला आत्मसात करायची आहे.

🎯 तुम्ही काढलेला प्रश्न आम्हाला @advmpsc किंवा @advancempsc1 वर पाठवा आणि या चळवळी सहभागी व्हा.....

[Join @ADVANCEMPSC ]
[Join @Adv_English ]
#BIOLOGY #VIRUS
( ADVANCE MPSC )
Q 39) पेशी हा सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे मात्र याला अपवाद कोण आहे ?
Anonymous Poll
13%
1) बुरशी
66%
2) विषाणू
10%
3) जिवाणू
11%
4) शैवाल
Advance Science
#BIOLOGY #VIRUS
( ADVANCE MPSC )
Q 39) पेशी हा सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे मात्र याला अपवाद कोण आहे ?
Q 39) अचूक उत्तर ✔️✔️ विषाणू
Knowledge 👆
Knowledge 👆
🥰2🔥1
#Biology #Acid
(Advance Mpsc)
Q 40) Formic Acid is found in ...................
Anonymous Poll
81%
1) Ants
8%
2) Citrus
3%
3) Milk
8%
4) 1 and 3