Advance English
3.2K subscribers
251 photos
1 video
14 files
69 links
English या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा
Contact Admin : @DnyaneshwarPatil
Download Telegram
#pronoun
Q.18] He and his five brothers love _____ very much.
Which one of the following pronouns correctly fills in the blank in the sentence above? [Mpsc advance]
Anonymous Poll
26%
each other
18%
themselves
54%
one another
1%
one other
#english
Q.19] Find out Error :-
a) One should not hate himself. b) One should to one's duty. [ Mpsc advance ]
Anonymous Poll
43%
Only a
27%
Only b
23%
Both a and b
7%
Neither
#pronoun
Q.20] Identify the type of pronoun .
I have completed it myself. (Mpsc advance)
Anonymous Poll
6%
Distributive
46%
Emphatic
37%
Reflexive
11%
Relative
Q. 21] spot out error in the following sentence.
We need two dices to play this game.
Anonymous Poll
6%
A). This
76%
B). Dices
6%
C). To play
12%
D). No error
# noun
Q. 22) find the error in the sentence.
The judge has passed order for his release. ( Advance MPSC)
Anonymous Poll
34%
A). Has passed
28%
B). Order
13%
C).his
25%
D). No error
#noun
Q. 23) choose grammatically correct statement.
A). No pain no gain. B). Your handwriting is more beautiful than Raju. C). Some mens possess means that are great.
Anonymous Poll
39%
1). Only A & B
17%
2). B & C
26%
3). Only A
18%
4). None
👍1
#noun
Q. 25) which of the following sentence is grammatically correct.
A). Raju and and Radhu's mother. B). Raju's and Radhu's mother. ( Advance MPSC )
Anonymous Poll
11%
A). None of the above
31%
B). Both
17%
C). Only B
41%
D). Only A
#noun
Q. 26) which of the following option complete the sentence.
I bought____________. ( Advance MPSC )
Anonymous Poll
19%
A). Two dozens Apple
8%
B). Two dozens Apples
71%
C). Two dozen apples
1%
D). All correct
👍1
Advance English
Q. 21] spot out error in the following sentence.
We need two dices to play this game.
Q. 21)
Option B). Dices अचूक उत्तर
Correction :-
Dice
Advance English
# noun
Q. 22) find the error in the sentence.
The judge has passed order for his release. ( Advance MPSC)
Q. 22)
Option B). Order अचूक उत्तर
Correction:-
Orders
वरील वाक्यात order या शब्दाचा अर्थ documents असा होतो जे एकापेक्षा जास्त असतात म्हणून orders हा शब्द वापरणे योग्य आहे.
____________________
Order- आवश्यक असलेल्या वस्तूंची केलेली मागणी
Orders- कोणीतरी अधिकाराने कोणाला तरी काही करावयास लावणे
Advance English
#noun
Q. 23) choose grammatically correct statement.
A). No pain no gain. B). Your handwriting is more beautiful than Raju. C). Some mens possess means that are great.
Q. 23)
Option 4). None अचूक उत्तर
Correction:-
A). No pains no gains.
B). Than Raju's
C). Some men
पहिल्या वाक्यात पेन या शब्दाचा अर्थ वेदना असा नसून कष्ट असा आहे( pain- वेदना, pains - कष्ट ).
तसेच gain शब्दाचा अर्थ मिळविणे असा नसून मिळणे असा आहे.
_______________________
दुसऱ्या वाक्यात दोन व्यक्तीच्या गुणांची कम्पॅरिझन केलेली आहे त्यामुळे दोन नंबरच्या noun ला apostrophe लावावी.
_____________________
तिसर्‍या वाक्यात men हा शब्द आधीच plural असल्याने त्याला s लागत नाही.
Advance English
#noun
Q. 24) identify the incorrect option of the following .
( advance MPSC )
Q. 24)
Option B). Sheeps,deers, swines अचूक उत्तर
Correction:-
Sheep, deer, swine
या शब्दांचे कधीच अनेक वचन करू नये याच रूपात एक वचनी तसेच अनेक वचनी म्हणून वापरले जाते
Advance English
#noun
Q. 25) which of the following sentence is grammatically correct.
A). Raju and and Radhu's mother. B). Raju's and Radhu's mother. ( Advance MPSC )
Q. 25)
Option B). Both अचूक उत्तर
पहिल्या वाक्याचा अर्थ Raju आणि Radhu यांची आई एकच आहे असा अर्थ होतो तर दुसऱ्या वाक्यात दोघांच्याही वेगवेगळ्या आई आहे असा अर्थ होतो त्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर आहेत
Advance English
#noun
Q. 26) which of the following option complete the sentence.
I bought____________. ( Advance MPSC )
Q. 26).
Option C). Two dozen apples
Happy Independence Day💐 ❤️🇮🇳
गुलामी का दौर बीत गया लेकिन क्या आज भी बेटियां गुलाम है |
हाथ लगाओ तो डर जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी यह पंक्तियां कब मछलियों से बेटीयो तक पहुंच गई क्या इसका कोई जवाब है ?
इस देश में हुई कुछ घटनाओं से बार-बार मन में एक ही सवाल आता है क्या आज बेटियां आजाद है ?

यूँ तो आज़ाद हो गए हम
लेकिन क्या बेटियां आज भी आज़ाद है ?
🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰

मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून दररोज प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे.

ज्या Members चा 3-4 marks ने निकाल जातो त्यांचा अभ्यास कमी नसतो तर प्रश्न सोडवण्याचा सराव कमी पडलेला असतो. हा अनुभव माझ्या एकट्याच नाही तर झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे.

म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव व्हावा, व्यर्थ जाणारा वेळ एका चांगल्या कामासाठी लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षांपासून चालवत आहे आणि तुमच्या सहकार्याने यापुढेही चालूच राहणार आहे.

तुम्ही jokes, Video, Whats app Status खूप शेअर करता आणि यासारख्या शुल्लक गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ घालवता. त्यापेक्षा दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या,
"Knowledge increases by sharing but not by saving".

Advance Mpsc ची संपूर्ण Team तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून Quality प्रश्न तयार करतात व दररोज POST करतात.

हा उपक्रम पूर्णतः MPSC मधील अनुभवी विद्यार्थ्यांकडून चालविला जातो. आम्ही आमचा अमूल्य वेळ जर या कामासाठी देत आहोत परंतू या उपक्रमाला तुमच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता आहे. तेव्हाच हा उपक्रम खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे चालू शकतो.

थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.

📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.

📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)

📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."
👍2
#noun
Q. 27) identify the correct statement.
A). There is a woods near my village. B). This chair is made of woods. ( Advance MPSC )
Anonymous Poll
23%
1). Only B
33%
2 ). Only A
16%
3). Both
28%
4). None
Q. 28). Which is correct.
A). Now old men also use powders to Beautify there faces.
B). The Doctor gave some powder to the patient. ( advance MPSC )
Anonymous Poll
44%
1) only B
28%
2). None
7%
3). Only A
21%
4). Both
Q. 30) An army of _________. (Advance MPSC)
Anonymous Poll
42%
A). Soldiers
47%
B). Soldiers, ants
8%
C). Soldiers, bees
3%
D). Soldiers, monkeys
👏1