Advance English
3.2K subscribers
251 photos
1 video
14 files
69 links
English या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा
Contact Admin : @DnyaneshwarPatil
Download Telegram
Forwarded from Advance Polity (Psi Sumit Kendre)
🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰

मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून दररोज प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे.

ज्या Members चा 3-4 marks ने निकाल जातो त्यांचा अभ्यास कमी नसतो तर प्रश्न सोडवण्याचा सराव कमी पडलेला असतो. हा अनुभव माझ्या एकट्याच नाही तर झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे.

म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव व्हावा, व्यर्थ जाणारा वेळ एका चांगल्या कामासाठी लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षांपासून चालवत आहे आणि तुमच्या सहकार्याने यापुढेही चालूच राहणार आहे.

तुम्ही jokes, Video, Whats app Status खूप शेअर करता आणि यासारख्या शुल्लक गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ घालवता. त्यापेक्षा दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या,
"Knowledge increases by sharing but not by saving".

Advance Mpsc ची संपूर्ण Team तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून Quality प्रश्न तयार करतात व दररोज POST करतात.

हा उपक्रम पूर्णतः MPSC मधील अनुभवी विद्यार्थ्यांकडून चालविला जातो. आम्ही आमचा अमूल्य वेळ जर या कामासाठी देत आहोत परंतू या उपक्रमाला तुमच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता आहे. तेव्हाच हा उपक्रम खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे चालू शकतो.

थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.

📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.

📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)

📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."
Q. 66] identify grammatically correct statement.
A). Ram saw a Sheep.
B). Sheeps are are grazing. C). I brought fish like Surmai, Rohu, Paplet. [Advance MPSC ]
Anonymous Poll
53%
1. Only A
19%
2. Only A & B
19%
3. A, B,C
9%
4. None
Advance English
Q. 66] identify grammatically correct statement.
A). Ram saw a Sheep.
B). Sheeps are are grazing. C). I brought fish like Surmai, Rohu, Paplet. [Advance MPSC ]
Q. 66]
B). Sheeps are grazing.
वरील प्रश्नात are चुकीने दोन वेळा लिहिले गेले ते एकच वेळा गृहीत धरावे.
68]. Identify the correct statement.
A). We are the brothers of same profession.
B). We need ten males and twenty females for work. [Advance MPSC ]
Anonymous Poll
20%
1. Only B
25%
2. Only A
22%
3. Both
33%
4. None
Advance English pinned «🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰 मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे…»
Advance English
Q. 67] identify the correct statement.

[Advance MPSC ]
Q. 67)
Option 4). Genetics is a difficult subject. अचूक उत्तर
Advance English
68]. Identify the correct statement.
A). We are the brothers of same profession.
B). We need ten males and twenty females for work. [Advance MPSC ]
Q. 68)
Option 4). None अचूक उत्तर
_________
Correction :-
A)........ Brothren of the same ......
B). .......ten men and twenty women. ......
_______________
Explanation:-
📌 व्यवसाय बांधव, धर्म बांधव असल्यास ब्रदर्स न वापरता brotheren वापरावे.

📌 मेल(male) आणि फिमेल ( female ) हे फक्त लिंग दर्शवण्यासाठी वापरतात संख्या दर्शक शब्द सोबत वापरू नये use men and women.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
काय वाचावे ? ? आणि किती वाचावे ??

मित्रांनो आयोगाच्या काही प्रश्नपत्रिकांचे Analysis केले तर आपल्यासमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा राहतो तो म्हणजे इतिहास या विषयाचे काय वाचावे ? ? आणि किती वाचावे ??

काही एक दोन Standard Books आहेत ते सर्वच जण वाचतात. परंतु त्यामधूनही काही फारस साध्य होतांना दिसत नाही. कारण पेपर मध्ये कधी Avg marks पडतात तर कधी Negative मध्ये जातो.

परीक्षेच्या आधी या विषयाची Revision काय करायची हेही ठरवणे कठीण होऊन जाते. कारण या विषयाच्या Notes काढणे म्हणजे MPSC मधला सर्वात अवघड कार्यक्रम. त्यामुळे आपले अधिकारी झालेले सर्व मित्र म्हणतात, "या विषयाला कमी वेळ देणे हेच फायद्याचे ठरेल". त्यांचे म्हणणे योग्यही आहे.

पण मित्रांनो आपण याही विषयात Average पेक्षा जास्त Marks घेऊ शकतो ते सुद्धा फारसे कष्ट न घेता. फक्त त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल ते म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही इतिहास या विषयाचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला महत्त्वाचा वाटणारा एक POINT Advance MPSC ला share करा. यामुळे आपले Typical Point तयार होतील आणि परीक्षेमध्ये त्यांचा नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो वरील उपक्रमाचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होत आहे आणि ते आम्हाला सहकार्य सुद्धा करत आहेत. तुम्ही जर अजूनपर्यंत यामध्ये सहभागी झाले नसाल तर नक्की व्हा. कारण दिवसेंदिवस परीक्षा जवळ येत आहे.

जॉईन करा Advance_History
👍1
Q. 69] identify error in the sentence.
Shanta Shelke's poetries are very popular in India.
[Join @Advancempsc]
Anonymous Poll
8%
A. Shanta Shelke's
74%
B. Poetries are
5%
C. Popular in India
13%
D. No error
Advance English
Q. 69)
Option B. Poetries are अचूक उत्तर
___________
Correction:-
Poetry is...

Explanation:-
📌इंग्रजीमध्ये खालील शब्द हे नेहमी एक वचनी रूपात असतात तसेच त्यांच्या समोर a/an हे article वापरू नये.

poetry, luggage, scenery, cutlery, jewellery, music, furniture, equipment, crockery, dust, advice
[ these word take singular verb (is/was/has) ]
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
👍1
Advance English
Q. 70] identify the correct statement.

[JOIN ADVANCE MPSC]
Q. 70 ]
Option 4) अचूक उत्तर
__________
Explanation :-
1..........in teaching profession (line ×)
व्यवसाय किंवा एखादे काम करण्यास शिक्षणाची अट असेल तर profession आणि शिक्षणाची अट नसेल तर त्याला line म्हणतात.

2. Girl's................. Boy's (Boys ×).

3. .........true to your word. (Words ×)
Word - कोणालातरी दिलेला शब्द किंवा दिलेले वचन
Words - भाषेतील शब्द
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#Noun
#Gender
Q. 71] Pick out Odd matching with reference to gender. [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
29%
1) tiger : cub
14%
2) Monk : Nun
46%
3) duck : ditten
10%
4) horse : Mare
Q. 72] identify the correct statement.
A). The moon spread his light over the world.
B). Death always knows her victim. ( advance MPSC )
Anonymous Poll
17%
1. Only A
26%
2. Only B
36%
3. Both
21%
4. None
Q. 73] identify the incorrect pair of gender.

( advance MPSC )
Anonymous Poll
4%
1. Colt - filly
10%
2. Lad - lass
27%
3. Lover - Beloved
59%
4. Bridegroom - Bridegroomes
Q. 74] fill in the blank.

His________ makes him a bad negotiator. (Advance MPSC)
Anonymous Poll
16%
1. Admantness
33%
2. Admancy
41%
3. Adamance
10%
4. Admansion
Q. 75] identify the correct statement.
A). This news of Ram.
B). This news of Ram's. (Advance MPSC )
Anonymous Poll
31%
1. Only B
36%
2. Only A
19%
3. Both
14%
4. none