Advance English
3.2K subscribers
251 photos
1 video
14 files
69 links
English या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा
Contact Admin : @DnyaneshwarPatil
Download Telegram
Channel created
Channel photo updated
🎯 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रत्येक विषयासाठी Channels सुरू केले आहे.

🎯 राज्यसेवा 2020 ची पूर्ण तयारी करून घेतली जाईल.

🎯 राज्यसेवा 2019 ला या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे.

🎯यामुळे तुमचा संबंधित विषयाचे प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव होईल.

🎯 या Channels वर केवळ अभ्यासाविषयी post टाकल्या जातील.

🎯 Members चा TimePass होईल अशी एकही Post Channel वर टाकली जाणार नाही.

🎯 आपले Channel गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे याची पूर्णतः जबाबदारी तुमची आहे. कारण Member वाढवण्यासाठी आम्ही Publicity करत नाही.

🎯 या channels मुळे रोज प्रत्येक विषयाच्या touch मध्ये राहण्यास मदत होईल.

🎯 तुम्ही जेव्हा संबंधित विषयाचा अभ्यास कराल त्या दिवशी त्या संबंधित विषयाचे प्रश्न सोडावा तसेच काही अडचण आल्यास Admin शी contact करा.

🎯 तुम्हाला राज्यसेवा~2020 मध्ये या Channels चा नक्कीच फायदा होईल.

👍👍👍All The Best👍👍👍

📌 @Advance_Current

📌 @Advance_Marathi

📌 @Adv_English

📌 @Advance_Science

📌 @Advance_Agri

📌 @Advance_Geo

📌 @Advance_Economics

📌 @Advance_Polity

📌 @Advance_History

📌 @Advance_HRD

📌 @Advance_CSAT

------------------------------------------------------
© Join @Advancempsc
Advance English pinned «🎯 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून प्रत्येक विषयासाठी Channels सुरू केले आहे. 🎯 राज्यसेवा 2020 ची पूर्ण तयारी करून घेतली जाईल. 🎯 राज्यसेवा 2019 ला या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे.…»
1】 Select the most appropriate meaning of the phrase(in capital) in the following sentence :
Nearly all institutions are GOING TO THE DOGS nowadays.
Anonymous Poll
5%
doing good
16%
fast changing
10%
developing
69%
deteriorating
2】 Select the closest meaning of the phrase (in capital) in the following sentence :
People, at large, have the habit of BURNING THEIR HEADS IN THE SAND.
Anonymous Poll
10%
doing nothing
70%
Ignoring unpleasant harsh realities
3%
living happily
17%
passing time leisurely
3】 Identify the clause (in capital )
You have not been through WHAT I HAVE BEEN THROUGH
Anonymous Poll
15%
Adjectival clause
32%
Adverbial clause
45%
Noun clause
8%
Adverbial phrase
4】 We have lived in this house since 1952.
The use of perfect tense in the above sentence is called_______
Anonymous Poll
6%
the resultative use
32%
the perfect of experience
60%
the continuative use
2%
the inclusive use
🎯 प्रश्न कसा पाठवावा याबद्दल बऱ्याच Members च्या मनात शंका आहे तर त्याबद्दल खालील गोष्टी लक्षात घ्या.

🎯 तुम्ही प्रश्न, उत्तर(eg. Ans 1 is correct) व प्रश्नाचा Source (eg. State Board, NCERT, Exam Name, book.. etc) पाठवला तरी चालेल.

🎯 Explanation साठी Advance Mpsc ची Team कार्यरत आहे आणि गरज पडल्यास संबंधित प्रश्न पाठवणाऱ्यांची व आपल्या सर्व Members ची मदत घेतली जाईल म्हणून Explanation पाठवलं नाही तरी चालेल.

🎯दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा.

🎯 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

🎯 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (लिहून,Photo काढून, Screenshot,type करून)

🎯कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.