Advance English
3.2K subscribers
251 photos
1 video
14 files
69 links
English या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा
Contact Admin : @DnyaneshwarPatil
Download Telegram
Advance English
Q. 34) identify the error in the sentence.
A series of lectures were delivered on this subject.
( Advance MPSC)
Q. 34)
Option B) lectures were अचूक उत्तर
________________
Correction:-
Lectures was
Advance English
Q . 34) which part of the sentence containing error.
A glorious inning was played by Sidhu Paji.
( advance MPSC )
Option A) A glorious inning
अचूक उत्तर
_________,_________
Correction:-
Glorious innings
________________
Explanation:-
News, innings , wages, summons हे शब्द दिसायला जरी अनेकवचनी वाटत असेल तरी हे एक वचनी म्हणून वापरले जातात आणि त्यांच्यासोबत is/ was/ has असे एक वचनी क्रियापद वापरले जाते वरील शब्दांसोबत are/ were/ have वापरले जात नाही.
परंतु summons या शब्दाचे summonses असे अनेकवचनी रूप होते
Advance English
Q. 35) identify error in the sentence.
The summer vacations will be over on on the 15th of July.
( advance MPSC )
Q. 35)
Option B) vacations will be
अचूक उत्तर
_______________________
Correction-
Vacation will be
Forwarded from Mpsc Club🔥🚨
Q. 36) fill in the blank with appropriate word.
The____________ of the Fire reached up to the roof.
( advice MPSC )
Anonymous Poll
8%
A). Flayer
11%
B). Flear
40%
C). Flair
41%
D). Flare
Forwarded from Advance Economics (Psi Sumit Kendre)
Mpsc rank #1 रोहित राजपुत (Deputy collector) सरांची बुकलिस्ट.
त्यांच्या detailed सूचना व बुकलिस्ट तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल, अशी आशा आहे.
जास्तीत जास्त शेयर/फॉरवर्ड करा.
@Advance_Science
@Advance_Geography
@Advance_Economics
Q. 37) use the correct word fill the blank.
The minister's latest __________on taxes has caused great anxiety.
(Advance MPSC )
Anonymous Poll
19%
A). Pronounciation
12%
B). Pronouncements
17%
C). Pronunciation
52%
D). Pronouncement
Q. 38). Choose correct word to fill the blank.
She drank tea in one ________.
( Advance MPSC )
Anonymous Poll
25%
A). Drought
55%
B). Draught
7%
B). Bottle
13%
D). Droppe
Q. 39) identify correct statement.
A). The history of India is very glorious.
B). India's history is very glorious. (Advance MPSC )
Anonymous Poll
11%
A). Only B
25%
B). Only A
59%
C). Both
5%
D). None
1
Forwarded from Advance Polity (Psi Sumit Kendre)
🔰🔰सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे 🔰🔰

मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या फक्त पुस्तकाच्या-पुस्तक वाचुन परीक्षा पास होणे शक्य नाही. सोबतच प्रश्नांचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. कारण पेपरमध्ये Theory लिहायची नाही तर प्रश्न सोडवायचे आहे. म्हणून दररोज प्रश्नांचा सराव करणे आवश्यक आहे.

ज्या Members चा 3-4 marks ने निकाल जातो त्यांचा अभ्यास कमी नसतो तर प्रश्न सोडवण्याचा सराव कमी पडलेला असतो. हा अनुभव माझ्या एकट्याच नाही तर झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा आहे.

म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्याचा चांगला सराव व्हावा, व्यर्थ जाणारा वेळ एका चांगल्या कामासाठी लागावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम आम्ही गेल्या 2 वर्षांपासून चालवत आहे आणि तुमच्या सहकार्याने यापुढेही चालूच राहणार आहे.

तुम्ही jokes, Video, Whats app Status खूप शेअर करता आणि यासारख्या शुल्लक गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ घालवता. त्यापेक्षा दररोज किमान एक प्रश्न नक्की शेअर करा. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या,
"Knowledge increases by sharing but not by saving".

Advance Mpsc ची संपूर्ण Team तुमच्यासाठी वेळातला वेळ काढून Quality प्रश्न तयार करतात व दररोज POST करतात.

हा उपक्रम पूर्णतः MPSC मधील अनुभवी विद्यार्थ्यांकडून चालविला जातो. आम्ही आमचा अमूल्य वेळ जर या कामासाठी देत आहोत परंतू या उपक्रमाला तुमच्या सहकार्याची तितकीच आवश्यकता आहे. तेव्हाच हा उपक्रम खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे चालू शकतो.

थोडे का होईना पण काही Members खूप चांगले प्रश्न Share करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये Quality आहे व काहीतरी शिकण्यासारखे आहे. त्यांची ही मेहनत व अभ्यासातील सातत्य याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल.

📌 जास्तीत जास्त Members या उपक्रमामध्ये सहभागी होतील ही अपेक्षा आहे.

📌 तुम्ही आम्हाला @Advmpsc किंवा @advancempsc1 यावर प्रश्न पाठवू शकता.

📌 प्रश्न कोणत्याही स्वरूपात पाठवला तरी चालेल. (Photo, Image, Screenshot,type करून)

📌 कुठेही चूक किंवा चुकीची माहिती आढळली तर लगेच @Advmpsc किंवा @advancempsc1 ला Contact(with proof) करा.

"Sometimes we expect too much from others, because we would be willing to do that much for them."
Q 42) Change the following sentence into interrogative sentence :
He always wears black shoes
Anonymous Poll
11%
1) Do he always wears black shoes?
78%
2) Does he wear always black shoes?
7%
3) Did he wear always black shoes?
4%
4) Didn't he wear always black shoes?