Abhyas Mitra MPSC
25.1K subscribers
1.8K photos
18 videos
144 files
2.73K links
राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔
Download Telegram
वरील ग्रुप फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा जे मुख्य परीक्षेची तयारी करू इच्छिता.
आज पासून डेमो लेक्चर सुरू करत आहोत तुम्हाला डेमो लेक्चरच्या लिंक वेळोवेळी मिळत जातील.
मित्रांनो गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी आपण 10 मे पासून एक बॅच सुरू करत आहोत. त्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सर्वच विषय शिकवणार आहोत. तर त्यामध्ये इंग्रजी व्याकरण तुम्हाला हर्षाली मॅडम शिकवणार आहे. इंग्रजी व्याकरणाचे पहिले डेमो लेक्चर आज होणार आहे तर ते बघायला विसरू नका.

💠 इंग्रजी व्याकरण लेक्चर 1 💠

https://youtu.be/4BC7A15ZYxQ
मित्रांनो गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी आपण 10 मे पासून एक बॅच सुरू करत आहोत. त्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सर्वच विषय शिकवणार आहोत. तर त्यामध्ये मराठी व्याकरण तुम्हाला नेहा मॅडम शिकवणार आहे. इंग्रजी व्याकरणाचे पहिले डेमो लेक्चर आज होणार आहे तर ते बघायला विसरू नका.

💠 मराठी व्याकरण लेक्चर 1 💠

https://www.youtube.com/live/26xkkqV7Dwg?feature=share
मित्रांनो गट ब आणि गट क मुख्य परीक्षेसाठी आपण 10 मे पासून एक बॅच सुरू करत आहोत. त्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सर्वच विषय शिकवणार आहोत. तर त्यामध्ये मराठी व्याकरण तुम्हाला नेहा मॅडम शिकवणार आहे. इंग्रजी व्याकरणाचे पहिले डेमो लेक्चर आज होणार आहे तर ते बघायला विसरू नका.

💠 मराठी व्याकरण लेक्चर 2 💠

https://www.youtube.com/live/_-YaNnabPjk?feature=share

लेक्चर ठीक 7:00 वाजता सुरू होईल
नमस्कार मित्रांनो आपण गट ब आणि गट क मुख्य चे 2022 या वर्षातील भूगोल या विषयातील PYQ चा अभ्यास करणार आहोत.

लेक्चर बरोबर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2022 PYQ...⤵️⤵️
https://www.youtube.com/live/w9zYh86WmlU?feature=share
आपणास पासून आयोगाचा मुख्य परीक्षेच्या प्रत्येक पेपरचा अनालिसिस करणार आहोत तर मुख्य परीक्षेचे तयारी करणारी मुले आहेत त्यांनी तयार रहा.
Forwarded from Abhyas Mitra MPSC
नमस्कार मित्रांनो आपण गट ब आणि गट क मुख्य चे 2022 या वर्षातील भूगोल या विषयातील PYQ चा अभ्यास करणार आहोत.

लेक्चर बरोबर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2022 PYQ...⤵️⤵️
https://www.youtube.com/live/w9zYh86WmlU?feature=share
लेक्चर 5 मिनिटात सुरू होईल
एक पुर्व एकच कट ऑफ (गट ब व क 2023):
🙏नमस्कार मित्रांनो🙏
सध्या असे कट ऑफ लागायला हवेत(प्रामाणिक मत)

• गट ब सर्व पदांचा एकच.

• गट क सर्व पदांचा एकच.
अस झाल तर कदाचित ग्रुप b कट ऑफ ४० च्या पण खाली येऊ शकतो
आणि ग्रुप c कट ऑफ ३० च्या पण खाली येऊ शकेल .
🌟. वर्षातून एकच परीक्षा आहे म्हणल्यावर "एकच कट ऑफ" लावायला हवा, जास्तीत जास्त मुलांचा फायदा तरी होईल.
अस व्हायचं असेल तर खालील ग्रुप जॉईन करा आणि मित्रांना लिंक शेअर करा
४.५ लखांपैकी
१० हजार जन तरी एकत्र येऊ
लिंक शेअर करा .
एकाने कमीत कमी १० जन add करा आत्ता करा वेळ कमी आहे

आपल्या आपल्या ओळखीच्या शिक्षकांच्या ग्रुप वर टाकायला लावा लिंक

प्रत्येकाने आपल्या  अभ्यासिकेतील सर्वांना सामील करावे 🙏
https://t.me/+5dYyjYDCdFo5NDk1

तुम्ही सर्वांनी सुद्धा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही पोस्ट शेअर करा जेणेकरून सर्व मुलांना याचा नक्कीच फायदा होईल.
नमस्कार मित्रांनो आपण गट ब आणि गट क मुख्य चे 2022 या वर्षातील इतिहास या विषयातील PYQ चा अभ्यास करणार आहोत.

लेक्चर बरोबर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2022 PYQ...⤵️⤵️
https://www.youtube.com/live/ACEjvJJJbyY?feature=share
*लाईट गेल्या कारणाने लेक्चर उशिरा सुरू होईल लेक्चर सुरू होण्याआधी तुम्हाला मेसेज सेंड केले जाईल*
मित्रांनो आपण एक नवीन चालू घडामोडी सिरीज तुमच्यासाठी आणली आहे. ज्यामध्ये आपण चालू घडामोडी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. आणि हे सर्व लेक्चर महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे तर बघायला विसरू नका.👍

चालू घडामोडी लेक्चर 1 ⤵️
https://www.youtube.com/live/DWda3C9hnzE?feature=share

लेक्चर बरोबर 8:15 मिनिटांनी सुरू होईल.
*मित्रांनो आपण एक नवीन चालू घडामोडी सिरीज तुमच्यासाठी आणली आहे. ज्यामध्ये आपण चालू घडामोडी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. आणि हे सर्व लेक्चर महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे तर बघायला विसरू नका.👍*

*चालू घडामोडी लेक्चर 1 ⤵️*
https://www.youtube.com/live/8kZjRmS8KU4?feature=share

*लेक्चर बरोबर 8:15 मिनिटांनी सुरू होईल.*
मित्रांनो आपण TCS पॅटर्न नुसार नवीन तलाठी भरती बॅच 10  मे ला  सुरू करणार आहोत.

ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IlJ1IlLWMP2KVwxOVmrDPT
नमस्कार मित्रांनो आपण गट ब आणि गट क मुख्य चे 2022 या वर्षातील मराठी या विषयातील PYQ चा अभ्यास करणार आहोत.

लेक्चर बरोबर संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल.

गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2022 PYQ...⤵️⤵️
https://www.youtube.com/live/QoBSmrfEZDQ?feature=share
नमस्कार मित्रांनो आपण गट ब आणि गट क मुख्य चे 2022 या वर्षातील इतिहास या विषयातील PYQ चा अभ्यास करणार आहोत.

गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2022 PYQ...⤵️⤵️

https://www.youtube.com/live/ACEjvJJJbyY?feature=share

लेक्चर बरोबर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
ADMISSION सुरू...

ज्यांनी एप्लीकेशन डाऊनलोड केलं नसेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून अप्लिकेशन डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw
ADMISSION सुरू...

ज्यांनी एप्लीकेशन डाऊनलोड केलं नसेल त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून अप्लिकेशन डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw