INSIGHT 2021
द युनिक अॅकॅडमीने ‘महाराष्ट्र वार्षिकी’ आणि ‘भारत वार्षिकी’ या दोन वार्षिकींद्वारे मराठी माध्यमातील वाचकांमध्ये ‘इयर बुक’ची संकल्पना रुजविली आणि ती लोकप्रिय केली. मराठीतील इयर बुकच्या या समृद्ध परंपरेचे नवे स्वरूप म्हणजे ‘Insight 2021’ होय.
If you have Telegram, you can view and join
INSIGHT 2021 right away.